मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raveena Tandon: पन्नाशीच्या उंबरठ्यावरही कमालीची सुंदर दिसते रवीना टंडन! पाहा सिझलिंग फोटो...

Raveena Tandon: पन्नाशीच्या उंबरठ्यावरही कमालीची सुंदर दिसते रवीना टंडन! पाहा सिझलिंग फोटो...

Nov 04, 2023, 12:56 PMIST

Raveena Tandon: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे.
(1 / 6)

या फोटोंमधील रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
(2 / 6)
या फोटोंमधील रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
रवीना टंडनच्या लूकबद्दल बोलायचे तर, ती एका ब्युटी क्वीनसारखी पोज देताना दिसते आहे. यात तिने ड्रामाटिक स्लीव्हज असलेला क्रॉप टॉप आणि ट्राउझर्स परिधान केला आहे.
(3 / 6)

या फोटोंमध्ये, रवीना टंडन तिची स्लीम-ट्रिम कंबर आणि कर्व्ही फिगर दाखवताना दिसली आहे.
(4 / 6)

रवीनाने हे फोटो शेअर करताना त्यांना सिझलिंग कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने 'फक्त रात्र आणि धुंद वातावरण....' असे म्हटले आहे. 
(5 / 6)

रवीना टंडनचे इंस्टाग्राम हॉट आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे.
(6 / 6)

    शेअर करा