मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raveena Tandon: तुम हुस्नपरी! वयाच्या पन्नाशीत रवीना टंडनचा ग्लॅमरस अंदाज

Raveena Tandon: तुम हुस्नपरी! वयाच्या पन्नाशीत रवीना टंडनचा ग्लॅमरस अंदाज

May 10, 2023, 04:25 PMIST

Raveena Tandon: रवीनाच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच हवा आहे. आजही चाहते तिच्या एका लूकसाठी तरसताना दिसतात.

  • Raveena Tandon: रवीनाच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच हवा आहे. आजही चाहते तिच्या एका लूकसाठी तरसताना दिसतात.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री रवीना टंडन (raveena tandon)सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Instagram/@officialraveenatandon)
(1 / 6)

रवीनाला फॅशनची उत्तम समज आहे. चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. (Instagram/@officialraveenatandon)
(2 / 6)

या वयातही रवीनाच्या सौंदर्याची जादू मुळीच कमी झालेली नाही. रवीनाने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Instagram/@officialraveenatandon)
(3 / 6)

रवीनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.  (Instagram/@officialraveenatandon)
(4 / 6)

(5 / 6)

रवीना आजही आपल्या सौंदर्याने अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर बरीच हवा आहे. (Instagram/@officialraveenatandon)
(6 / 6)

    शेअर करा