मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raveena Tandon: लग्न सोहळ्यात सामील झाली माय-लेकीची जोडी; रवीना-राशाचं फोटोशूट पाहिलंत का?

Raveena Tandon: लग्न सोहळ्यात सामील झाली माय-लेकीची जोडी; रवीना-राशाचं फोटोशूट पाहिलंत का?

Aug 12, 2023, 11:31 PMIST

Raveena Tandon With Daughter: रवीना टंडन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तर, रवीना आणि अनिल थडानी या जोडप्याला राशा थडानी ही एक सुंदर मुलगी देखील आहे.

अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांनी नुकतीच एका कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी दोघेही पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत होते. (Photo: @officialraveenatandon/IG)
(1 / 5)

रवीना टंडन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तर, रवीना आणि अनिल थडानी या जोडप्याला राशा थडानी ही एक सुंदर मुलगी देखील आहे. (Photo: @officialraveenatandon/IG)
(2 / 5)

राशा आणि तिची आई रवीना यांच्या अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राशा आणि रवीना दोघीही अनेकदा एकमेकिंसोबतचे फोटो शेअर करत असतात. (Photo: @officialraveenatandon/IG)
(3 / 5)

नुकतेच पुन्हा एकदा राशाने तिच्या आईसोबतचा काही ट्विनिंग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. राशा थडानीने तिच्या इंस्टाग्रामवर बहीण शिरोमणी सिंगच्या हळदी समारंभातील फोटोंची सीरिज शेअर केली आहे. (Photo: @officialraveenatandon/IG)
(4 / 5)

यातील फोटोंमध्ये राशा आणि तिची आई रवीना टंडन एकत्र सेल्फी घेताना दिसत आहेत. दोघींनी ट्विनिंग केली असून, या फंक्शनमध्ये आई-मुलीची जोडी पिवळ्या पोशाखात दिसली आहे. (Photo: @officialraveenatandon/IG)
(5 / 5)

    शेअर करा