मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rape charges on Cricketers: मखाया एन्टीनी ते शोएब अख्तर… ‘या’ ५ खेळाडूंवर झालेत बलात्कराचे आरोप

Rape charges on Cricketers: मखाया एन्टीनी ते शोएब अख्तर… ‘या’ ५ खेळाडूंवर झालेत बलात्कराचे आरोप

Nov 08, 2022, 08:45 PMIST

Rape charges on Cricketers Makhaya Ntini to Shoaib Akhtar: श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलका याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप एका ऑस्ट्रेलियन महिलेने केले आहेत. गुणाथिलका सध्या सुरु असलेला टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. या दरम्यान त्याने हे कृत्य केले आहे. २९ वर्षीय महिलेल्या तक्रारीनंतर सिडनी पोलिसांनी गुणथिलकाला टीम हॉटेलमधून अटक केली. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने गुणाथिलकाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. या बलात्कार प्रकरणाचा निकाल येईपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही.

  • Rape charges on Cricketers Makhaya Ntini to Shoaib Akhtar: श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलका याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप एका ऑस्ट्रेलियन महिलेने केले आहेत. गुणाथिलका सध्या सुरु असलेला टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. या दरम्यान त्याने हे कृत्य केले आहे. २९ वर्षीय महिलेल्या तक्रारीनंतर सिडनी पोलिसांनी गुणथिलकाला टीम हॉटेलमधून अटक केली. सध्या तो फक्त ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने गुणाथिलकाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. या बलात्कार प्रकरणाचा निकाल येईपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही.
Danushka Gunathilaka: श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुनाथिलका याच्यावर नुकताच एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. दानुष्का सध्या ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात आहे.
(1 / 6)

Makhaya Ntini: या यादीतील मोठे नाव आहे ते दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीचे. १९९९ मध्ये एन्टिनीवर एका २२ वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, एन्टिनीचे टॉयलेट रूममध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर एन्टिनीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. एन्टिनीला या प्रकरणात निर्दोषत्व सिद्ध करण्यास बराच वेळ लागला. मात्र, त्यानंतर तो एक दशक आफ्रिकन संघाकडून क्रिकेट खेळला.
(2 / 6)

Shoaib Akhtar: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवरही बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एका महिलेने त्याच्यावर असा आरोप केला होता. यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत पाठवले. त्या काळात ही बाब फारशी अधोरेखित झाली नाही. खुद्द अख्तरने एका चॅट शोमध्ये हा किस्सा सांगितला होता.
(3 / 6)

Rubel Hossain: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैन याच्यावर त्याच्या मैत्रीणीने २०१५ मध्ये बलात्काराचा आरोप केला होता. लग्नाच्या बहाण्याने रुबेलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने सांगितले होते. या आरोपानंतर रुबेललाही पोलिसांनी अटक केली होती.
(4 / 6)

Amit Mishra: या यादीत भारताचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राचाही समावेश आहे. लेगस्पिनर अमित मिश्रावर त्याच्या एका मैत्रिणीने लैंगिक छळाचा आरोप केला होता. २०१५ मध्ये या आरोपानंतर बंगळुरू पोलिसांनी अमित मिश्राला अटक केली होती. मात्र, काही तासांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
(5 / 6)

Rape charges on Cricketers
(6 / 6)
Rape charges on Cricketers

    शेअर करा