मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ramayana Cast Fees: 'रामायण'साठी रणबीर कपूरने किती पैसे घेतले? साई पल्लवीपेक्षा ११ पट महागडा अभिनेता!

Ramayana Cast Fees: 'रामायण'साठी रणबीर कपूरने किती पैसे घेतले? साई पल्लवीपेक्षा ११ पट महागडा अभिनेता!

Apr 11, 2024, 01:13 PMIST

Ramayana Movie Star Cast Fees: रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर असो, किंवा रावणाच्या भूमिकेसाठी यश असो, या चित्रपटाचा भाग होणारा प्रत्येक अभिनेता हा मोठा स्टार आहे.

नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सुपरस्टार यश अभिनीत हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर असो, किंवा रावणाच्या भूमिकेसाठी यश असो, या चित्रपटाचा भाग होणारा प्रत्येक अभिनेता हा मोठा स्टार आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्याने किती फी घेतली आहे.
(1 / 5)

या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी साऊथची सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी हिच्या नावापासून सुरुवात करूया... तिच्या सध्या लूक आणि अप्रतिम अभिनय कौशल्यासाठी प्रसिद्ध असणारी साई पल्लवी तिच्या मागील प्रोजेक्ट्ससाठी २.५ ते ३ कोटी रुपये फी घेत होती. तर, एका मीडिया रिपोर्टनुसार, तिने 'रामायण' मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये मानधन आकारले आहे.
(2 / 5)

'रामायण'साठी रणबीर कपूरने सर्वाधिक पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरच्या फीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने या भूमिकेसाठी सईपेक्षा ११ पट जास्त फी घेतली आहे. या मेगा सिनेमासाठी रणबीर कपूर ७५ कोटी रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम साई पल्लवीच्या तुलनेत खूप जास्त आहे.
(3 / 5)

(4 / 5)

नितीश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटासाठी अयोध्येत भव्य सेटही बांधण्यात आला आहे. या सेटसाठी तब्बल ११ कोटी रुपये खर्चून चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार करण्यात आला आहे. अर्थात, यापैकी बहुतांश आकड्यांबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार  हा चित्रपट खूप महाग असणार आहे.
(5 / 5)

    शेअर करा