मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींनी केला ट्रकने बिनधास्त प्रवास, पाहा व्हायरल PHOTOS

Rahul Gandhi Truck Ride : राहुल गांधींनी केला ट्रकने बिनधास्त प्रवास, पाहा व्हायरल PHOTOS

May 23, 2023, 12:14 PMIST

Rahul Gandhi Truck Ride : ड्रायव्हरशी निवांत गप्पा मारत राहुल गांधी यांनी ट्रकमध्ये प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

  • Rahul Gandhi Truck Ride : ड्रायव्हरशी निवांत गप्पा मारत राहुल गांधी यांनी ट्रकमध्ये प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Rahul Gandhi Truck Ride : कॉंग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून हरयाणाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते अनेक नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे.
(1 / 6)
Rahul Gandhi Truck Ride : कॉंग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून हरयाणाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते अनेक नेते, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे.(HT)
Rahul Gandhi Viral News : परंतु आता हरयाणात पुन्हा भारत जोडो यात्रेचं रुप पाहायला मिळालं. कारण राहुल गांधी यांनी अंबाला ते चंडीगढ असा ट्रकने प्रवास केला आहे.
(2 / 6)
Rahul Gandhi Viral News : परंतु आता हरयाणात पुन्हा भारत जोडो यात्रेचं रुप पाहायला मिळालं. कारण राहुल गांधी यांनी अंबाला ते चंडीगढ असा ट्रकने प्रवास केला आहे.(HT)
यावेळी राहुल गांधी यांनी ट्रकचालक आणि वाहकांशी निवांत गप्पा मारत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
(3 / 6)
यावेळी राहुल गांधी यांनी ट्रकचालक आणि वाहकांशी निवांत गप्पा मारत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.(HT)
ट्रक एका धाब्यावर थांबल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्रकचालकांसोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
(4 / 6)
ट्रक एका धाब्यावर थांबल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्रकचालकांसोबत जेवण केलं. त्यानंतर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.(HT)
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी पुन्हा जनसामान्यांसोबत वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे.
(5 / 6)
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी पुन्हा जनसामान्यांसोबत वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे.(HT)
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुका सोबत होणार आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी कर्नाटकानंतर हरयाणात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
(6 / 6)
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुका सोबत होणार आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी कर्नाटकानंतर हरयाणात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.(HT)

    शेअर करा