मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Ganesh Festival : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाला उधाण; ढोल ताशांनी निनादली पुण्यनगरी

Pune Ganesh Festival : पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषाला उधाण; ढोल ताशांनी निनादली पुण्यनगरी

Sep 09, 2022, 06:58 PMIST

Pune Ganesh Festival : पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.

  • Pune Ganesh Festival : पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.
पुण्यात वैभवी विसर्जन मिरावणुकांना सुरुवात झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ गणरायची मूर्ती मुख्य मंदिरात ठेवण्यात आली. आज मध्यरात्रीच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
(1 / 9)

मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
(2 / 9)

पुण्याचा राजा गणपती मंडळाने फुलांच्या रथात बसवलेली गणरायाची मूर्ती. हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
(3 / 9)

मानाचा गणपती असेलला तुळशीबाग गणरायाची आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी बेलबाग चौकात गर्दी केली होती.
(4 / 9)

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातात तीरिंगी झेंडे घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात विसर्जन निवणुकीत साजरा केला.
(5 / 9)

विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक मर्दानी खेळाचे सादरीकरण करताना एक पथक
(6 / 9)
विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक मर्दानी खेळाचे सादरीकरण करताना एक पथक
मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत लेझीम खेळाचे सादरीकरण करतांना महिला 
(7 / 9)
मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत लेझीम खेळाचे सादरीकरण करतांना महिला 
अनेक परदेशी पाहुण्यांनीही मराठमोळी वेशभूषा करत पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला
(8 / 9)

ढोल ताशा वादन करताना अभिनेत्री तेजश्री पंडित
(9 / 9)

    शेअर करा