मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bollywood Actresses Oops Moments: जेव्हा अभिनेत्री झाल्या ऊप्स मोमेण्टच्या शिकार

Bollywood Actresses Oops Moments: जेव्हा अभिनेत्री झाल्या ऊप्स मोमेण्टच्या शिकार

Jul 27, 2022, 01:49 PMIST

Bollywood Actresses Oops Moments: काहीवेळा अभिनेत्री आपल्या ड्रेसेसमुळे ऊप्स मोमेण्टला बळी ठरतात. त्यामुळे त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात येते.

  • Bollywood Actresses Oops Moments: काहीवेळा अभिनेत्री आपल्या ड्रेसेसमुळे ऊप्स मोमेण्टला बळी ठरतात. त्यामुळे त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात येते.
बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपटांसोबतच त्यांच्या फॅशन साठीही सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र कधीकधी त्यांची ही फॅशन त्यांच्यावरच भारी पडते. भर कार्यक्रमात या अभिनेत्री ऊप्स मोमेण्टच्या शिकार ठरतात. त्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होतात.
(1 / 7)

काजल अग्रवाल : काजल अग्रवालचे नाव साऊथ सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींमध्येही घेतलं जातं. बॉलिवूडमध्ये 'सिंघम' सोबतच काजलने 'दो लफ्जों की कहानी'ने चाहत्यांना वेड लावलं. एका कार्यक्रमादरम्यान काजल उप्स मोमेंटची शिकार झाली होती.
(2 / 7)

रश्मिका मंदाना: आपल्या क्युट स्टाईलने आणि हास्याने प्रत्येकाच्या हृदयात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची फॅन फॉलोविंग खूप तगडी आहे. रश्मिका यापूर्वी पुष्पा या चित्रपटामुळे खूप चर्चेत होती. रश्मिका देखील एका कार्यक्रमादरम्यान ऊप्स मोमेण्टची शिकार झाली आहे.
(3 / 7)

प्रियांका चोप्रा: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास आता हॉलीवूडमध्येही लोकप्रिय आहे. प्रियांका चोप्राचे चाहते जगभरात आहेत.
(4 / 7)

प्रियांका चोप्रा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे अनेकवेळा ऊप्स मोमेण्टची शिकार झाली आहे.
(5 / 7)

सोनम कपूर: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. सोनमचं बॉलिवूड करिअर काही खास नव्हतं पण ती तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत होती. सोनमही ऊप्स मोमेण्टची शिकार झाली आहे.
(6 / 7)

दिशा पाटनी : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशाने तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे मन जिंकले आहे. दिशाचे बिकिनी फोटो अनेकदा व्हायरल होतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. रिव्हिलिंग ड्रेसमुळे दिशाही ऊप्स मोमेण्टची शिकार झाली आहे.
(7 / 7)

    शेअर करा