Independence Day: स्वातंत्र्यदिनी पीएम नरेंद्र मोदींच्या राजस्थानी बांधणी पगडीने घेतले लक्ष वेधून!
Aug 15, 2023, 02:51 PMIST
प्रत्येक स्वातंत्र्य दिनाप्रमाणे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाने लक्ष वेधले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी राजस्थानी बांधणी शैलीचा पगडी परिधान केली होती. २०१४ ते २०२३ मधील मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या पोशाखांचे फोटो बघा.
- प्रत्येक स्वातंत्र्य दिनाप्रमाणे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाने लक्ष वेधले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी राजस्थानी बांधणी शैलीचा पगडी परिधान केली होती. २०१४ ते २०२३ मधील मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या पोशाखांचे फोटो बघा.