मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: वर्ल्ड चॅम्पियन्सचं मायदेशात जंगी स्वागत, भव्य मिरवणूक; देशवासियांचा जल्लोष

PHOTOS: वर्ल्ड चॅम्पियन्सचं मायदेशात जंगी स्वागत, भव्य मिरवणूक; देशवासियांचा जल्लोष

Dec 21, 2022, 11:45 AMIST

Lionel Messi and Argentina's Victory Parade: अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.

  • Lionel Messi and Argentina's Victory Parade: अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
अर्जेंटिना संघ फुटबॉल विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
(1 / 8)
अर्जेंटिना संघ फुटबॉल विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.(Reuters)
अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्येही अर्जेंटिना चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरली होता.  
(2 / 8)
अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्येही अर्जेंटिना चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरली होता.  (Reuters)
अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. 
(3 / 8)
अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. 
विमान लँड झाल्यावर सर्वप्रथम संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी ट्रॉफीसह विमानातून बाहेर आला. त्याच्यासोबत संघाचा कोच लियोनेल स्कालोनी होता. त्यानंतर एक-एक खेळाडू विमानातून बाहेर आले.
(4 / 8)
विमान लँड झाल्यावर सर्वप्रथम संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी ट्रॉफीसह विमानातून बाहेर आला. त्याच्यासोबत संघाचा कोच लियोनेल स्कालोनी होता. त्यानंतर एक-एक खेळाडू विमानातून बाहेर आले.(AFP)
यावेळी लाखो चाहत्यांनी मेस्सीच्या संघाचे संस्मरणीय स्वागत केले. आपल्या वर्ल्ड चॅम्पियन संघाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ल्ड चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 
(5 / 8)
यावेळी लाखो चाहत्यांनी मेस्सीच्या संघाचे संस्मरणीय स्वागत केले. आपल्या वर्ल्ड चॅम्पियन संघाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ल्ड चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. (Reuters)
विशेष म्हणजे, काही काळापासून सतत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अर्जेंटिनाच्या नागरिकांसाठी हा विश्वचषक विजय संजीवनी ठरला आहे. जगातील सर्वाधिक महागाई असलेल्या देशांमध्ये अर्जेंटिनाचा समावेश आहे. अर्जेंटिनात दहापैकी चार लोक गरिब आहेत.
(6 / 8)
विशेष म्हणजे, काही काळापासून सतत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अर्जेंटिनाच्या नागरिकांसाठी हा विश्वचषक विजय संजीवनी ठरला आहे. जगातील सर्वाधिक महागाई असलेल्या देशांमध्ये अर्जेंटिनाचा समावेश आहे. अर्जेंटिनात दहापैकी चार लोक गरिब आहेत.(Reuters)
फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. 
(7 / 8)
फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटमध्ये लागला. (Reuters)
Lionel Messi and Argentina's Victory Parade, FIFA World Cup 2022 
(8 / 8)
Lionel Messi and Argentina's Victory Parade, FIFA World Cup 2022 

    शेअर करा