मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Winter Tips: हे पेट्रोलियम जेली हॅक हिवाळ्यात ठरतील खूप उपयुक्त

Winter Tips: हे पेट्रोलियम जेली हॅक हिवाळ्यात ठरतील खूप उपयुक्त

Nov 18, 2022, 02:56 PMIST

Petroleum Jelly Hacks: पेट्रोलियम जेलीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोमल ठेवण्यास मदत करतात.

  • Petroleum Jelly Hacks: पेट्रोलियम जेलीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोमल ठेवण्यास मदत करतात.
हिवाळ्याची स्वतःची मजा असते, पण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि ओठही फाटतात. पेट्रोलियम जेलीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोमल ठेवण्यास मदत करतात. हे स्वस्त असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त आहे.
(1 / 7)
हिवाळ्याची स्वतःची मजा असते, पण त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि ओठही फाटतात. पेट्रोलियम जेलीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोमल ठेवण्यास मदत करतात. हे स्वस्त असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त आहे.(Unsplash)
कोरडी त्वचा बरी करते: पेट्रोलियम जेली वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या त्वचेवर, विशेषत: कोपर, गुडघे, घोटे किंवा टाच यासारख्या भागात ज्यांना भरपूर पोषण आवश्यक आहे. हे हायड्रेटिंग आहे आणि खाज देखील कमी करते.
(2 / 7)
कोरडी त्वचा बरी करते: पेट्रोलियम जेली वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या त्वचेवर, विशेषत: कोपर, गुडघे, घोटे किंवा टाच यासारख्या भागात ज्यांना भरपूर पोषण आवश्यक आहे. हे हायड्रेटिंग आहे आणि खाज देखील कमी करते.(Unsplash)
भेगा पडलेल्या टाच: पेट्रोलियम जेली लावण्याची उत्तम वेळ म्हणजे झोपण्यापूर्वी. जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर तुम्ही हे रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाला लावावे आणि ओलावा टिकवण्यासाठी मोजे घालावेत.
(3 / 7)
भेगा पडलेल्या टाच: पेट्रोलियम जेली लावण्याची उत्तम वेळ म्हणजे झोपण्यापूर्वी. जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर तुम्ही हे रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाला लावावे आणि ओलावा टिकवण्यासाठी मोजे घालावेत.(Unsplash)
अंडरआय क्रीम: पेट्रोलियम जेली अंडरआय क्रीम म्हणून वापरली जाऊ शकते. रेगुलर आय क्रीमसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो, परंतु जर तुम्हाला डोळ्यांभोवती मिलिया होण्याची शक्यता असेल तर ते टाळले पाहिजे.
(4 / 7)
अंडरआय क्रीम: पेट्रोलियम जेली अंडरआय क्रीम म्हणून वापरली जाऊ शकते. रेगुलर आय क्रीमसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो, परंतु जर तुम्हाला डोळ्यांभोवती मिलिया होण्याची शक्यता असेल तर ते टाळले पाहिजे.(Unsplash)
फाटलेले ओठ: तुम्ही पेट्रोलियम जेली रात्रभर लिप मास्क म्हणून वापरू शकता किंवा दिवसा तुमच्या ओठांवर वापरू शकता किंवा तुमच्या लिपस्टिकवर चमक ग्लो आणण्यासाठी लावू शकता. यामुळे तुमच्या ओठांना दिवसभर पोषण मिळेल आणि तुम्हाला फाटलेल्या ओठांची काळजी करण्याची गरज नाही.
(5 / 7)
फाटलेले ओठ: तुम्ही पेट्रोलियम जेली रात्रभर लिप मास्क म्हणून वापरू शकता किंवा दिवसा तुमच्या ओठांवर वापरू शकता किंवा तुमच्या लिपस्टिकवर चमक ग्लो आणण्यासाठी लावू शकता. यामुळे तुमच्या ओठांना दिवसभर पोषण मिळेल आणि तुम्हाला फाटलेल्या ओठांची काळजी करण्याची गरज नाही.(Unsplash)
नखांसाठी आहे बेस्ट: पेट्रोलियम जेलीत व्हिटॅमिन ई असते जे तुमच्या क्यूटिकलसाठी चांगले असते. तुमच्या नखांभोवतीची त्वचा निघत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.
(6 / 7)
नखांसाठी आहे बेस्ट: पेट्रोलियम जेलीत व्हिटॅमिन ई असते जे तुमच्या क्यूटिकलसाठी चांगले असते. तुमच्या नखांभोवतीची त्वचा निघत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता.(Unsplash)
जखमा बऱ्या करण्यास मदत करते: बरेच लोक कापलेल्या किंवा खरचटलेल्या ठिकाणांना बरं करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. जेली ओलावा प्रदान करून उपचार प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते.
(7 / 7)
जखमा बऱ्या करण्यास मदत करते: बरेच लोक कापलेल्या किंवा खरचटलेल्या ठिकाणांना बरं करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. जेली ओलावा प्रदान करून उपचार प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते.(Unsplash)

    शेअर करा