मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed look: उर्फी जावेदचा अतरंगी अवतार, फॅशन पाहून चाहते झाले चकीत

Urfi Javed look: उर्फी जावेदचा अतरंगी अवतार, फॅशन पाहून चाहते झाले चकीत

Dec 12, 2023, 07:01 PMIST

Urfi Javed Photos: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. चला पाहूया तिचा नवा लूक...

  • Urfi Javed Photos: सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. चला पाहूया तिचा नवा लूक...
सोशल मीडिया सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. तिने विचित्र लूकमध्ये पापाराझींसाठी पोज देताना दिसली.
(1 / 5)

या फोटोंमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. तसेच टॉप म्हणून तिने पांढरा शर्ट हँगरला अडकवून गळ्यात लटकवला आहे.
(2 / 5)

उर्फीने केस वर बांधले आहेत. तसेच हातात काळ्या रंगाचे ग्लोज घातले आहेत.
(3 / 5)

उर्फीचा हा अतरंगी लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
(4 / 5)
उर्फीचा हा अतरंगी लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
तिचा हा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
(5 / 5)

    शेअर करा