मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  5 G Smartphone launched : ५ जी स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सवलत, जाणून घ्या बेस्ट डील्स

5 G Smartphone launched : ५ जी स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सवलत, जाणून घ्या बेस्ट डील्स

Nov 07, 2022, 07:33 PMIST

जर तुमचे बजेट जवळपास ५०००० रु. आहे आणि तुम्ही सुंदर डिझाइन, चांगला कॅमेरा आणि इतर वैशिष्ट्यांसह ५ जी स्मार्टफोन्सच्या शोधात आहात तर सर्वांना ऑफर करण्यासाठी काहीतरी खास आहे. आकर्षक डिझाईन्ससह प्रचंड सवलतीमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G, iPhone 12 Mini सारखे पर्याय खुले आहेत. अधिक जाणून घेऊया त्याबद्दल - 

जर तुमचे बजेट जवळपास ५०००० रु. आहे आणि तुम्ही सुंदर डिझाइन, चांगला कॅमेरा आणि इतर वैशिष्ट्यांसह ५ जी स्मार्टफोन्सच्या शोधात आहात तर सर्वांना ऑफर करण्यासाठी काहीतरी खास आहे. आकर्षक डिझाईन्ससह प्रचंड सवलतीमध्ये Samsung Galaxy S21 FE 5G, iPhone 12 Mini सारखे पर्याय खुले आहेत. अधिक जाणून घेऊया त्याबद्दल - 
सॅमसंग गॅलेक्सी एस २१ एफई ५ जी : फोनची ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज कपॅसिटी असून हे व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ४० टक्के सूट देऊन  ४४९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किरकोळ किंमत रु. ७४९९० आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर तुम्हाला आणखी १७५०० रुपयांची ची सूट मिळते. यावर बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत.
(1 / 4)
सॅमसंग गॅलेक्सी एस २१ एफई ५ जी : फोनची ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज कपॅसिटी असून हे व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ४० टक्के सूट देऊन ४४९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किरकोळ किंमत रु. ७४९९० आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यावर तुम्हाला आणखी १७५०० रुपयांची ची सूट मिळते. यावर बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत.(HT Tech)
अॅपल आयफोन मिनी १२ : ५९९०० च्या किरकोळ किंमतीसह आयफोन अॅपल मिनीची ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला फोन सध्या फ्लिपकार्टवर २६ टक्के सूट देऊन ४३९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. एक्स्चेंज आँफरअंतर्गत त्यात आणखी १७५०० रुपये कमी होऊ शकतात. फ्लिपकार्ट बँक ऑफर देखील देत आहे.
(2 / 4)
अॅपल आयफोन मिनी १२ : ५९९०० च्या किरकोळ किंमतीसह आयफोन अॅपल मिनीची ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला फोन सध्या फ्लिपकार्टवर २६ टक्के सूट देऊन ४३९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. एक्स्चेंज आँफरअंतर्गत त्यात आणखी १७५०० रुपये कमी होऊ शकतात. फ्लिपकार्ट बँक ऑफर देखील देत आहे.(Apple)
 गुगल पिक्सएल ६ ए : चारकोलमधील गुगल पिक्सएल ६ ए  ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर २० टक्के सवलतीत उपलब्ध आहे. फोनची किंमत ५०० रुपयांवरून खाली आली आहे. ४३९९९ ते रु. ३४९९९ या दरम्यान ही किंमत आहे.  तुम्ही एक्सचेंजवर फोन देखील खरेदी करून आणखी २०५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात.  फ्लिपकार्ट फोनवर बँक ऑफर देखील देत आहे..
(3 / 4)
गुगल पिक्सएल ६ ए : चारकोलमधील गुगल पिक्सएल ६ ए ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर २० टक्के सवलतीत उपलब्ध आहे. फोनची किंमत ५०० रुपयांवरून खाली आली आहे. ४३९९९ ते रु. ३४९९९ या दरम्यान ही किंमत आहे. तुम्ही एक्सचेंजवर फोन देखील खरेदी करून आणखी २०५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. फ्लिपकार्ट फोनवर बँक ऑफर देखील देत आहे..(HT Tech)
अॅपल आयफोन ११  : फोनचा ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६ टक्के सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजेच आयफोन ११ ची किंमत कमी होऊन रु.४०९०० पासून उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर ही किंमत ४३९०० रुपयांच्या घरात आहे. मात्आर णखी सूट मिळवण्यासाठी एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. त्याशिवाय बँकेच्या ऑफरचाही लाभ घेता येईल.
(4 / 4)
अॅपल आयफोन ११ : फोनचा ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ६ टक्के सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजेच आयफोन ११ ची किंमत कमी होऊन रु.४०९०० पासून उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर ही किंमत ४३९०० रुपयांच्या घरात आहे. मात्आर णखी सूट मिळवण्यासाठी एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता. त्याशिवाय बँकेच्या ऑफरचाही लाभ घेता येईल.(Apple)

    शेअर करा