मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs AUS: रिंकु सिंह, ऋतुराज गायकवाड नाही, ‘या’ खेळाडूंनं जिंकला मालिकावीराचा पुरस्कार!

IND vs AUS: रिंकु सिंह, ऋतुराज गायकवाड नाही, ‘या’ खेळाडूंनं जिंकला मालिकावीराचा पुरस्कार!

Dec 04, 2023, 04:03 PMIST

India vs Australia T20Is: भारताने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना जिंकला.

  • India vs Australia T20Is: भारताने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना जिंकला.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला. भारताने ४-१ अशी मालिका जिंकली.
(1 / 7)
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या ५ सामन्याच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला. भारताने ४-१ अशी मालिका जिंकली.(AFP)
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने २० षटकात ८ विकेट गमावून १६० धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला १५४ धावापर्यंत मजल मारता आली.
(2 / 7)
या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताने २० षटकात ८ विकेट गमावून १६० धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला १५४ धावापर्यंत मजल मारता आली.(AFP)
भारताकडून मुकेश कुमारने ३, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 5व्या टी-२०मध्ये अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
(3 / 7)
भारताकडून मुकेश कुमारने ३, अर्शदीप सिंह आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेलने 5व्या टी-२०मध्ये अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
फलंदाजीत ३१ धावा करणाऱ्या अक्षरने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. चौथ्या टी-२० सामन्यातही त्याने ४ षटके टाकली, ज्यात १६धावा देऊन ३ विकेट घेतल्या. चौथ्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
(4 / 7)

मालिका संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात २३ वर्षीय खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार रिंकू सिंग किंवा ऋतुराज गायकवाड यांच्याकडे जाईल, अशी अपेक्षा होती. पण रवी बिश्नोईला  मालिकावीराची ट्रॉफी मिळाली.
(5 / 7)
मालिका संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात २३ वर्षीय खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार रिंकू सिंग किंवा ऋतुराज गायकवाड यांच्याकडे जाईल, अशी अपेक्षा होती. पण रवी बिश्नोईला  मालिकावीराची ट्रॉफी मिळाली.(BCCI-X)
२३ वर्षीय बिश्नोई मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ५ सामन्यात ९ विकेट घेतल्या.
(6 / 7)
२३ वर्षीय बिश्नोई मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ५ सामन्यात ९ विकेट घेतल्या.
ऋतुराज गायकवाड ५ सामन्यात २२३ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच या मालिकेत त्याने शतकही झळकावले. गायकवाडही या पुरस्कारास पात्र होता..
(7 / 7)
ऋतुराज गायकवाड ५ सामन्यात २२३ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच या मालिकेत त्याने शतकही झळकावले. गायकवाडही या पुरस्कारास पात्र होता..

    शेअर करा