मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mrunal Thakur: बार्बी लूकमधील मृणाल ठाकूरचे फोटो पाहिलेत का?

Mrunal Thakur: बार्बी लूकमधील मृणाल ठाकूरचे फोटो पाहिलेत का?

Jul 11, 2023, 02:35 PMIST

Mrunal Thakur: मृणाल ठाकूर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

  • Mrunal Thakur: मृणाल ठाकूर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आहे. तिचा काही दिवसांपूर्वीच 'लस्ट स्टोरीज २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. सध्या मृणालच्या नव्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या चर्चेत आहे. तिचा काही दिवसांपूर्वीच 'लस्ट स्टोरीज २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. सध्या मृणालच्या नव्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(Instagram/@mrunalthakur)
मृणालने बार्बी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
(2 / 5)
मृणालने बार्बी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.(Instagram/@mrunalthakur)
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा वनपिस परिधान केला आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा वनपिस परिधान केला आहे.(Instagram/@mrunalthakur)
या वनपिसवर मृणालने लांब कानातले आणि हाय पोनी बांधला आहे.
(4 / 5)
या वनपिसवर मृणालने लांब कानातले आणि हाय पोनी बांधला आहे.(Instagram/@mrunalthakur)
सध्या सोशल मीडियावर मृणालचे बार्बी लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकजण त्याच्यावर कमेंट करताना दिसतायेत
(5 / 5)
सध्या सोशल मीडियावर मृणालचे बार्बी लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकजण त्याच्यावर कमेंट करताना दिसतायेत(Instagram/@mrunalthakur)

    शेअर करा