मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mrunal Thakur: कान्सच्या रेडकार्पेटवर मृणाल ठाकूरचा जलवा!

Mrunal Thakur: कान्सच्या रेडकार्पेटवर मृणाल ठाकूरचा जलवा!

May 18, 2023, 12:28 PMIST

Mrunal Thakur: पहिल्यांदाच अभिनेत्री मृणाल ठाकूर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • Mrunal Thakur: पहिल्यांदाच अभिनेत्री मृणाल ठाकूर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता मृणाल ठाकूरचा समावेश आहे. मृणाल नुकतीच फ्रेंच रिव्हिएरा शहरात आली आणि तिने इन्स्टाग्रामवर तिचा पहिला लूक चाहत्यांसह शेअर केला.
(1 / 5)
या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता मृणाल ठाकूरचा समावेश आहे. मृणाल नुकतीच फ्रेंच रिव्हिएरा शहरात आली आणि तिने इन्स्टाग्रामवर तिचा पहिला लूक चाहत्यांसह शेअर केला.(Instagram)
या फोटोंमध्ये मृणालने काळ्या रंगाचा बॉडी सूट घातला आहे. त्यावर जॅकेट परिधान केले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
(2 / 5)
या फोटोंमध्ये मृणालने काळ्या रंगाचा बॉडी सूट घातला आहे. त्यावर जॅकेट परिधान केले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Instagram)
मृणालच्या या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेकजण तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहेत.
(3 / 5)
मृणालच्या या लूकवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेकजण तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत आहेत.(Instagram)
पहिल्याच दिवशी मृणालने कान्सच्या रेड कार्पेटवर घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(4 / 5)
पहिल्याच दिवशी मृणालने कान्सच्या रेड कार्पेटवर घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(Instagram)
एका यूजरने कमेंट करत "उफ्फ. तू खूप स्टनिंग आहेस" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने "नेक्स्ट नॅशनल क्रश" असे म्हटले आहे. 
(5 / 5)
एका यूजरने कमेंट करत "उफ्फ. तू खूप स्टनिंग आहेस" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने "नेक्स्ट नॅशनल क्रश" असे म्हटले आहे. (Instagram)

    शेअर करा