मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  स्मिथ ते कोहली! फॅब-4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतकं कोणाच्या नावावर? जाणून घ्या

स्मिथ ते कोहली! फॅब-4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतकं कोणाच्या नावावर? जाणून घ्या

Jun 18, 2023, 03:16 PMIST

most test hundreds among active players : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. कसोटीत सचिनच्या नावावर ५१ शतके आहेत. पण सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं स्टीव्ह स्मिथच्या नावार आहेत. या यादीत कोण-कोण आहे? जाणून घ्या.

  • most test hundreds among active players : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. कसोटीत सचिनच्या नावावर ५१ शतके आहेत. पण सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं स्टीव्ह स्मिथच्या नावार आहेत. या यादीत कोण-कोण आहे? जाणून घ्या.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं स्टीव्ह स्मिथच्या नावार आहेत.
(1 / 7)
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतकं स्टीव्ह स्मिथच्या नावार आहेत.
या यादीत इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटच्या नावे आतापर्यंत ३० शतकं आहेत.
(2 / 7)
या यादीत इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटच्या नावे आतापर्यंत ३० शतकं आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर भारताचा विराट कोहली आहे. कोहलीचे कसोटीत २८ शतकं आहेत.
(3 / 7)
तिसऱ्या क्रमांकावर भारताचा विराट कोहली आहे. कोहलीचे कसोटीत २८ शतकं आहेत.
चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. त्याचीदेखील २८ शतक आहेत.
(4 / 7)
चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन आहे. त्याचीदेखील २८ शतक आहेत.
पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर आहे. त्याच्या नावे २५ शतकं आहेत.
(5 / 7)
पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर आहे. त्याच्या नावे २५ शतकं आहेत.
यानंतर भारताचा चेतेश्वर पुजाराचा नंबर आहे. पुजाराच्या नावावर कसोटीत १९ शतकं आहेत. 
(6 / 7)
यानंतर भारताचा चेतेश्वर पुजाराचा नंबर आहे. पुजाराच्या नावावर कसोटीत १९ शतकं आहेत. 
most test hundreds among active players
(7 / 7)
most test hundreds among active players(photos- players instagram)

    शेअर करा