मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Budh Margi 2023 : बुध मार्गी होताना कोणत्या राशींवर करणार मेहेरनजर?

Budh Margi 2023 : बुध मार्गी होताना कोणत्या राशींवर करणार मेहेरनजर?

May 11, 2023, 10:52 AMIST

Budh Margi 2023 : बुध येत्या १५ मे रोजी मार्गी होणार आहे. बुधाचं हे मार्गी होणं काही राशींसाठी मात्र करिअर बदलून टाकणारा आहे.

बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे आणि बुध बुद्धी,तर्क आणि संवाद यांचा स्वामी आहे. १५ मे २०२३ रोजी बुध मार्गी होणार आहे. बुधाचं मार्गी होणं काही राशींसाठी अनुकूल काळ घेऊन येणारा आहे. काही राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या प्रभावाने धनवान होणार आहेत.
(1 / 6)

मेष: कोणताही व्यवसाय केला तरीही तुम्हाला बुधाचं मार्गी होणं अत्यंत शुभ परिणाम देणारं आहे. नोकरी व्यवसायात बुधाचं मार्गी होणं मेष राशीसाठी अत्यंत चांगले परिणाम देणारा आहे.
(2 / 6)

वृषभ : बुधाच्या मार्गी होण्यानं वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मानसन्मान मिळेल. समाजाता प्रतिष्ठा वाढेल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल.
(3 / 6)

कर्क : बुधाचं प्रत्यक्ष मार्गी होण कर्क राशीसाठी खूप महत्वाचं असणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ धनप्राप्तीसाठी चांगला आहे. भरपूर पैसे येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील.
(4 / 6)

कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यवसायात भरपूर नफा बुधाचं मार्गी होणं मिळवून देणार आहे. या लोकांना उत्पन्नात यश मिळेल. भरपूर पैसा हाती येईल. नोकरी व्यवसायात बढतीचे योग आहेत. कौटुंबिक पातळीवर समाधानी असाल.
(5 / 6)

धनु: बुधाचं मार्गी होणं धनु राशीच्या व्यक्तींना नफा मिळवीन देणारा ठरणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींना प्रतिष्ठा लाभेल. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळणार आहे. उच्च पदांवर विराजमान झालेल्या लोकांशी संपर्क होईल आणि भविष्यात याचा फायदा होईल. लेखन आणि माध्यमात सक्रिय असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळेल.
(6 / 6)

    शेअर करा