मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Men Skin Care Tips: स्टेप बाय स्टेप पद्धतींनी व्हा इची, ड्राय स्किनपासून मुक्त!

Men Skin Care Tips: स्टेप बाय स्टेप पद्धतींनी व्हा इची, ड्राय स्किनपासून मुक्त!

Jan 04, 2023, 07:19 PMIST

Skin Care For Men: स्किन केअर हे स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहेत तेवढेच ते पुरूषांसाठीही महत्त्वाचे आहे. पूर्वी, स्किनकेअर फक्त स्त्रियांशी संबंधित होते आणि जेव्हा पुरुष त्याबद्दल बोलायचे किंवा काही करायचे तेव्हा त्यांना विचित्र प्रतिक्रिया मिळायच्या.

Skin Care For Men: स्किन केअर हे स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहेत तेवढेच ते पुरूषांसाठीही महत्त्वाचे आहे. पूर्वी, स्किनकेअर फक्त स्त्रियांशी संबंधित होते आणि जेव्हा पुरुष त्याबद्दल बोलायचे किंवा काही करायचे तेव्हा त्यांना विचित्र प्रतिक्रिया मिळायच्या.
पुरुषांची त्वचा जाड, घट्ट, तेलकट आणि दाट असते, कारण त्यात कोलेजन जास्त असते. यामुळेच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांनी वेगवेगळ्या स्किनकेअर रूटीनचे पालन करणे आवश्यक आहे.
(1 / 8)
पुरुषांची त्वचा जाड, घट्ट, तेलकट आणि दाट असते, कारण त्यात कोलेजन जास्त असते. यामुळेच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांनी वेगवेगळ्या स्किनकेअर रूटीनचे पालन करणे आवश्यक आहे.(Unsplash)
क्लींझिंग: पुरूषांना एक्ने आणि पिंपल्स होण्याची अधिक शक्यता असल्याने, त्यांनी दररोज माइल्ड फेशियल क्लीन्झरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमधून काहीही निवडण्याऐवजी तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी काम करणारे फेसवॉश निवडा.
(2 / 8)
क्लींझिंग: पुरूषांना एक्ने आणि पिंपल्स होण्याची अधिक शक्यता असल्याने, त्यांनी दररोज माइल्ड फेशियल क्लीन्झरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमधून काहीही निवडण्याऐवजी तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी काम करणारे फेसवॉश निवडा.(Unsplash)
एक्सफोलिएट: तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियाचा संसर्ग टाळण्यासाठी, तुम्हाला आठवड्यातून किमान एकदा हलक्या दाणेदार फेस स्क्रबचा वापर करावा लागेल. हे सर्व डेड स्किनपासून मुक्त होण्यास मदत करेल आणि तुमची त्वचा श्वास घेऊ शकेल. 
(3 / 8)
एक्सफोलिएट: तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियाचा संसर्ग टाळण्यासाठी, तुम्हाला आठवड्यातून किमान एकदा हलक्या दाणेदार फेस स्क्रबचा वापर करावा लागेल. हे सर्व डेड स्किनपासून मुक्त होण्यास मदत करेल आणि तुमची त्वचा श्वास घेऊ शकेल. (Unsplash)
मॉइश्चरायझेशन: बहुतेक पुरुष त्यांच्या चेहऱ्याला मॉइश्चराइझ करणे टाळतात आणि त्यांच्या त्वचेला प्रदूषण आणि सूर्यप्रकाशात बाहेर काढतात. चांगले सीरम लावणे आणि नंतर मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचेला आवश्यक असलेले पोषण टिकून राहण्यास मदत होईल.
(4 / 8)
मॉइश्चरायझेशन: बहुतेक पुरुष त्यांच्या चेहऱ्याला मॉइश्चराइझ करणे टाळतात आणि त्यांच्या त्वचेला प्रदूषण आणि सूर्यप्रकाशात बाहेर काढतात. चांगले सीरम लावणे आणि नंतर मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचेला आवश्यक असलेले पोषण टिकून राहण्यास मदत होईल.(Unsplash)
सनस्क्रीन: घराबाहेर पडण्यापूर्वी चांगल्या प्रमाणात सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुम्हाला ही स्टेप स्किप करणे परवडणारे नाही. कारण तुम्हाला तुमच्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. संरक्षणासाठी एसपीएफ ३० किंवा त्यावरील सनस्क्रीनची शिफारस केली जाते. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर दर दोन तासांनी पुन्हा लावा.  
(5 / 8)
सनस्क्रीन: घराबाहेर पडण्यापूर्वी चांगल्या प्रमाणात सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुम्हाला ही स्टेप स्किप करणे परवडणारे नाही. कारण तुम्हाला तुमच्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. संरक्षणासाठी एसपीएफ ३० किंवा त्यावरील सनस्क्रीनची शिफारस केली जाते. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर दर दोन तासांनी पुन्हा लावा.  (Unsplash)
आय क्रीम: तुमच्या डोळ्यांजवळील भाग अतिशय संवेदनशील आहे आणि अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी हलक्या हाताने अंडरआय क्रीम लावल्याने फाइन लाइन आणि सुरकुत्या दूर राहतील.
(6 / 8)
आय क्रीम: तुमच्या डोळ्यांजवळील भाग अतिशय संवेदनशील आहे आणि अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी हलक्या हाताने अंडरआय क्रीम लावल्याने फाइन लाइन आणि सुरकुत्या दूर राहतील.(File image)
ओठांची काळजी: ओठांकडे बहुतेक दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे तुमचे ओठ फाटलेले, डार्क होतात. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी, तुम्हाला आठवड्यातून एकदा ते स्क्रब करावे लागेल आणि एसपीएफ असलेल्या लिप बामने ते मॉइश्चराइज करावे लागेल.
(7 / 8)
ओठांची काळजी: ओठांकडे बहुतेक दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे तुमचे ओठ फाटलेले, डार्क होतात. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी, तुम्हाला आठवड्यातून एकदा ते स्क्रब करावे लागेल आणि एसपीएफ असलेल्या लिप बामने ते मॉइश्चराइज करावे लागेल.(Unsplash)
दाढी साफ करा: तुमच्या दाढीकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे ती ड्राय होते आणि खाज सुटते. तुमची दाढी माइल्ड फेस क्लींजरने धुवा आणि दररोज बिअर्ड ऑइल लावा. तेल लावल्याने तुम्हाला त्वचेला खाज सुटण्यापासून दूर ठेवता येईल.
(8 / 8)
दाढी साफ करा: तुमच्या दाढीकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे ती ड्राय होते आणि खाज सुटते. तुमची दाढी माइल्ड फेस क्लींजरने धुवा आणि दररोज बिअर्ड ऑइल लावा. तेल लावल्याने तुम्हाला त्वचेला खाज सुटण्यापासून दूर ठेवता येईल.(Unsplash)

    शेअर करा