मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mars Transit : मंगळाचे १ वर्षानंतर संक्रमण, मेष राशीत प्रवेश करून या ३ राशींसाठी ठरेल धन-समृद्धीकारक

Mars Transit : मंगळाचे १ वर्षानंतर संक्रमण, मेष राशीत प्रवेश करून या ३ राशींसाठी ठरेल धन-समृद्धीकारक

May 07, 2024, 03:28 PMIST

Mangal Transit 2024 : मंगळदेवाच्या कृपेने काही राशींचे जीवन बदलून जाईल. नशिबाची उत्तम साथ कोणाला मिळणार? जाणून घ्या. 

  • Mangal Transit 2024 : मंगळदेवाच्या कृपेने काही राशींचे जीवन बदलून जाईल. नशिबाची उत्तम साथ कोणाला मिळणार? जाणून घ्या. 
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचा अधिपती मंगळ ग्रह लवकरच राशीबदल करणार आहे. मंगळ विवाह, जमीन, मालमत्ता, धैर्य आणि शौर्य यासाठीचा कारक ग्रह आहे. मंगळ संक्रमण जीवनाच्या या पैलूंवर परिणाम करतो.
(1 / 6)

शनिवार १ जून रोजी मंगळ ग्रह राशीपरिवर्तन करत आहे. मंगळ आपली राशी बदलून स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करेल. मंगळाचा मेष राशीतील प्रवेश खूप महत्वाचा असणार आहे कारण सुमारे १ वर्षानंतर मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करेल.
(2 / 6)

मंगळाच्या संक्रमणाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. यापैकी ३ राशी आहेत ज्यांना मंगळाच्या संक्रमणामुळे खूप फायदा होईल. या लोकांना धन आणि संपत्ती मिळू शकते. याशिवाय नोकरीत बढती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.
(3 / 6)

मेष: मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. १ वर्षानंतर मंगळ स्वत:च्या मेष राशीत प्रवेश करत असल्याने या लोकांना खूप फायदा होईल. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिकांना फायदा होईल. तुम्ही कार खरेदी करू शकता. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. अविवाहित लोकं विवाह करू शकतात.
(4 / 6)

धनु: धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमणही लाभदायक ठरेल. करिअरच्या दिशेने टाकलेली पावले या व्यक्तींना यश मिळवून देतील. संततीकडून आनंद मिळू शकेल. ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. जीवनात सुख-समृद्धी येईल.
(5 / 6)

मीन: मंगळाचे भ्रमण मीन राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम देईल. या लोकांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्यावर प्रभावित होतील. नोकरदारांना बढती मिळू शकते. उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(6 / 6)

    शेअर करा