मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Diwali Party 2023: रेखा ते ऐश्वर्या राय; मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी कलाकारांची मांदियाळी

Diwali Party 2023: रेखा ते ऐश्वर्या राय; मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी कलाकारांची मांदियाळी

Nov 06, 2023, 06:09 PMIST

Manish Malhotra's Diwali bash: फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. पाहा फोटो...

  • Manish Malhotra's Diwali bash: फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. पाहा फोटो...
बॉलिवूड आणि पार्ट्या हे समीकरण सर्वांनाच परिचित आहे. आता दिवाळी तोंडावर आली असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतने सर्वांचे लक्ष वेधले.
(1 / 8)

अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नाताशा दलालने पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान करत या पार्टीला हजेरी लावली.
(2 / 8)

अभिनेत्री रविना टंडन मुलगी राशा थडानीसोबत पार्टीला आली होती.
(3 / 8)
अभिनेत्री रविना टंडन मुलगी राशा थडानीसोबत पार्टीला आली होती.
गुलाबी रंगाची साडी नेसून अभिनेत्री सान्या मल्होत्रा पार्टीला आली.
(4 / 8)
गुलाबी रंगाची साडी नेसून अभिनेत्री सान्या मल्होत्रा पार्टीला आली.
अभिनेत्री रेखाच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
(5 / 8)
अभिनेत्री रेखाच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान करुन अनन्या पांडेने सर्वांचे लक्ष वेधले.
(6 / 8)
पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान करुन अनन्या पांडेने सर्वांचे लक्ष वेधले.
अभिनेत्री सारा अली खान या पार्टीत अतिशय सुंदर दिसत होती.
(7 / 8)
अभिनेत्री सारा अली खान या पार्टीत अतिशय सुंदर दिसत होती.
लाल रंगाचा ड्रेस परिधान करुन ऐश्वर्या राय बच्चनने सर्वांचे लक्ष वेधले.
(8 / 8)

    शेअर करा