मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Raksha Bandhan : निवडणुकीपूर्वी राजकीय नात्यांचे बंध; ममतांनी ठाकरे-बच्चन यांना बांधली राखी

Aug 31, 2023, 07:32 AMIST

Mamata Banerjee In Mumbai : मुंबई दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

  • Mamata Banerjee In Mumbai : मुंबई दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली आहे.
(1 / 6)
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली आहे.(TMC Twitter)
त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बच्चन परिवारासोबत फोटोही काढला.
(2 / 6)
त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बच्चन परिवारासोबत फोटोही काढला.
मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.
(3 / 6)
मातोश्री बंगल्यावर पोहचताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राखी बांधत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.
ममता यांच्या दौऱ्यावेळी मातोश्री बंगल्यावर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.
(4 / 6)
ममता यांच्या दौऱ्यावेळी मातोश्री बंगल्यावर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.
अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यानंतर ममता यांनी संपूर्ण बच्चन कुटुंबियांसोबत एक फोटो काढला.
(5 / 6)
अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यानंतर ममता यांनी संपूर्ण बच्चन कुटुंबियांसोबत एक फोटो काढला.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी ममता बॅनर्जी आणि रश्मी ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
(6 / 6)
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी ममता बॅनर्जी आणि रश्मी ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

    शेअर करा