मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  New Year 2023 : कसं असेल तुमच्यासाठी २०२३ हे वर्ष, कोणता असेल शुभ रंग, कोणते महिने असतील शुभ

New Year 2023 : कसं असेल तुमच्यासाठी २०२३ हे वर्ष, कोणता असेल शुभ रंग, कोणते महिने असतील शुभ

Jan 02, 2023, 09:49 AMIST

Lucky Colors For 12 Zodiac In 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ या वर्षात प्रत्येक राशीचा विशिष्ट असा लकी क्रमांक असेल तर त्या त्या राशींसाठी काही महिने अत्यंत शुभ ठरणार आहेत.

वैदिक ज्योतिषात, प्रत्येकजण नवीन वर्षाच्या आधारे जन्मकुंडली पाहत असतो. साल २०२३ सुरु झालं आहे. मेष ते मीन या १२ राशीचे भाग्यशाली रंग, भाग्यवान महिना आणि भाग्यशाली अंक कोणते आहेत ते पाहूया.
(1 / 13)

मेष : व्यवसायात यश मिळेल. आपल्याला संधी मिळाल्यास, आपण यावर्षी काहीतरी वेगळं करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकता. मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रेम येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये धोरण निश्चित करणे आवश्यक असू शकते. आरोग्य चांगले राहील. मेष राशीसाठी २०२३ मध्ये भाग्यवान रंग पीच, गुलाबी, हिरवा आहेत. मार्च आणि जून हे भाग्यवान महिने आहेत. तर भाग्यवान क्रमांक २ आणि ५ आहेत.
(2 / 13)

वृषभ : नवीन प्रकारच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्ही स्वतः व्यवसाय सुरू करू शकता. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. प्रेमात अडथळे येऊ शकतात. २००२३ मध्ये भाग्यवान रंग लाल आणि सोनेरी आहेत. २०२३ मध्ये जानेवारी, एप्रिल, जुलै हे भाग्यवान महिने आहेत. भाग्यवान क्रमांक १,९ असेल.
(3 / 13)

मिथुन : तुमचे नशीब आश्चर्यकारक असेल. कामात कोणतीही अडचण येणार नाही. व्यवसायात नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. वर्षातील शेवटचे ३ महिने खूप चांगले जाणार आहेत. वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील. २०२३ मध्ये भाग्यवान क्रमांक ६,८ आहेत. २०२३ मधील भाग्यवान रंग हिरवे, राखाडी आणि चंदेरी आहेत. फेब्रुवारी, ऑगस्ट, नोव्हेंबर हे भाग्यवान महिने आहेत.
(4 / 13)

कर्क : आर्थिक उन्नतीसाठी तुमच्या योजना यशस्वी होतील. प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये थोडे गुंतागुंत असेल. पर्यटन व्यवसाय तेजीत असेल त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या व्यक्तींना फायदा होईल. जमीन, घर खरेदी करू शकता. शिक्षणात लाभ होईल. भाग्यवान क्रमांक, ७,११. भाग्यवान महिने सप्टेंबर, डिसेंबर आहेत. भाग्यवान रंग जांभळा आणि हिरवा आहेत.
(5 / 13)

सिंह - या वर्षभरात केवळ पैशाकडेच लक्ष राहील. या वर्षी काहींची लग्ने होऊ शकतात. ऑफिसमध्ये बॉसला दुखावून उपयोग नाही. अभ्यासासाठी दूरच्या ठिकाणी जावं लागू शकतं. शुभ रंग मरून, किरमिजी रंग. २०२३ मधील भाग्यवान महिने एप्रिल, मे, सप्टेंबर आहेत. लकी नंबर १८,२२. (चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)
(6 / 13)

कन्या : हात लावेन तिथे फायदा, असं तुमचं वर्ष असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला चांगल्या संधी मिळतील. तुमचे आर्थिक नियोजन चांगले होईल. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. भाग्यवान क्रमांक ४.८ आहे. हिरवा, निळा, नारंगी हे भाग्यवान रंग आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर हे भाग्यवान महिने आहेत.
(7 / 13)

तूळ : या वर्षी तुम्ही ठरवलेली उद्दिष्टे तुम्हाला मिळतील. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या उत्तम संधी आहेत. प्रेमात थोडी गडबड असेल. या वर्षी तुम्ही सहलीला जाऊ शकता. भाग्यवान क्रमांक ११,१७ आहेत. २०२३ मध्ये भाग्यवान रंग पिवळा, पांढरा, मरून आहेत. फेब्रुवारी, मार्च, ऑगस्ट हे भाग्यवान महिने आहेत.
(8 / 13)

वृश्चिक - या वर्षी अनेक बदल होतील. तुमच्या स्वभावातील सुधारणेत काही विलक्षण भर पडेल. जे एकटे आहेत ते प्रेमात पडतील. आध्यात्मिकदृष्ट्या सुधारणा होईल. या वर्षी स्वतःला मागे टाकण्याची संधी आहे. २०२३ मध्ये तुमचा लकी नंबर १८,२२ आहे. भाग्यवान रंग किरमिजी, जांभळा आहे. जानेवारी, मार्च, ऑक्टोबर हे भाग्यवान महिने आहेत.
(9 / 13)

धनु: या वर्षी तुम्ही काही नवीन टप्पे गाठू शकता. वर्षभर व्यस्त राहाल. व्यवसायात आर्थिक सुधारणा होईल. तुम्हाला कौटुंबिक बाजूने योग्य पाठिंबा मिळेल. तब्येतीत फारसा फरक पडणार नाही. भाग्यवान क्रमांक- १,८. यावर्षी तुमचा भाग्यवान रंग गेरू, पांढरा आहे. भाग्यवान महिने - मे, जून, ऑगस्ट.
(10 / 13)

मकर : या वर्षी संपत्तीत वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. प्रेमात अधिक उबदारपणाची लाट येईल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळेल. २०२३ मध्ये भाग्यवान क्रमांक ९,११ आहेत. भाग्यवान रंग हिरव्या रंगाच्या सर्व छटा आहेत. एप्रिल, नोव्हेंबर, डिसेंबर हे भाग्यवान महिने आहेत.
(11 / 13)

कुंभ : काहीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. तुमच्या आरोग्याचे रक्षण करणे हे तुमचे योग्य ध्येय असू शकते. भाग्यवान महिने - जून आणि सप्टेंबर.आगामी वर्षामध्ये भाग्यवान रंग चांदी, गुलाबी आहे. भाग्यवान क्रमांक ५.९ आहे.
(12 / 13)

मीन : आत्मविश्वास वाढेल. निर्णय घेण्याची क्षमता चांगली राहील. तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल. वर्षाचा शेवट खूप चांगला जाईल. शिक्षणात उत्कृष्ट परिणाम मिळतील. भाग्यवान क्रमांक २,६. लकी कलर क्रीम, पीच. मार्च, मे, जुलै हे भाग्यवान महिने आहेत. (या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)
(13 / 13)

    शेअर करा