Lok Sabha Election 2024 : मतदानाला जाताय! या ११ पर्यायी कागदपत्रांद्वारे करू शकणार मतदान; पाहा यादी
Apr 19, 2024, 08:03 AMIST
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरू झाली आहे. दरम्यान, मतदान करण्यासाठी ज्या नागरिकांकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ने एक ११ पर्यायी कागद पत्रांची यादी सादर केली आहे.
- Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरू झाली आहे. दरम्यान, मतदान करण्यासाठी ज्या नागरिकांकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ने एक ११ पर्यायी कागद पत्रांची यादी सादर केली आहे.