मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  top 9 Indian rich women : भारतातील या महिला आहेत सर्वाधिक श्रीमंत; फोर्ब्स इंडिया रिच लिस्टच्या यादीत समावेश

top 9 Indian rich women : भारतातील या महिला आहेत सर्वाधिक श्रीमंत; फोर्ब्स इंडिया रिच लिस्टच्या यादीत समावेश

Nov 30, 2022, 05:02 PMIST

top 9 Indian rich women : फोर्ब्स इंडियाने भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या महिलांची यादी जाहीर केली आहे. यात तब्बल १६.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांचा फोर्ब्स अब्जाधीशांच्या यावर्षीच्या यादीत सर्वात वर नाव आहे.

  • top 9 Indian rich women : फोर्ब्स इंडियाने भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या महिलांची यादी जाहीर केली आहे. यात तब्बल १६.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांचा फोर्ब्स अब्जाधीशांच्या यावर्षीच्या यादीत सर्वात वर नाव आहे.
फोर्ब्स इंडियाने नुकतीच २०२२ ची भारतातील श्रीमंत महिलांची यादी प्रसिद्ध केली. या वर्षी नऊ भारतीय महिलांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या यादीत नमूद केलेल्या जागतिक यादीत महिला अब्जाधीश मोठ्या प्रमाणात उत्पादन उद्योग क्षेत्रातील होत्या. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल या एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी म्हणून फोर्ब्सच्या टॉप १० च्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत तर Nykaa च्या फाल्गुनी नायर या ४४ व्या स्थानावर आहेत.
(1 / 8)
फोर्ब्स इंडियाने नुकतीच २०२२ ची भारतातील श्रीमंत महिलांची यादी प्रसिद्ध केली. या वर्षी नऊ भारतीय महिलांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या यादीत नमूद केलेल्या जागतिक यादीत महिला अब्जाधीश मोठ्या प्रमाणात उत्पादन उद्योग क्षेत्रातील होत्या. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल या एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी म्हणून फोर्ब्सच्या टॉप १० च्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत तर Nykaa च्या फाल्गुनी नायर या ४४ व्या स्थानावर आहेत.(File Photo)
सावित्री जिंदाल: सावित्री जिंदाल यांची संपत्ती ही १३२,४५२.९७ कोटी एवढी असून त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या O.P. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन एमेरिटस आणि फोर्ब्सच्या टॉप १० यादीत असणाऱ्या यादीतील एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी आहेत.
(2 / 8)
सावित्री जिंदाल: सावित्री जिंदाल यांची संपत्ती ही १३२,४५२.९७ कोटी एवढी असून त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या O.P. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन एमेरिटस आणि फोर्ब्सच्या टॉप १० यादीत असणाऱ्या यादीतील एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी आहेत.(Twitter)
Rekha Jhunjhunwala: She is the wife of late stock market mogul Rakesh Jhunjhunwala. Her net worth is f $5.9 billion and is ranked as the 30th richest person in India.
(3 / 8)
Rekha Jhunjhunwala: She is the wife of late stock market mogul Rakesh Jhunjhunwala. Her net worth is f $5.9 billion and is ranked as the 30th richest person in India.(PTI)
फाल्गुनी नायर: नायर या Nykaa च्या संस्थापक आणि CEO आहे. त्या या यादीत ४४ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण एकूण संपत्ती ही $४.८ अब्ज आहे.
(4 / 8)
फाल्गुनी नायर: नायर या Nykaa च्या संस्थापक आणि CEO आहे. त्या या यादीत ४४ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण एकूण संपत्ती ही $४.८ अब्ज आहे.(File Photo)
दिव्या गोकुळनाथ: त्या बायजू या शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीच्या सह-संस्थापक आणि संचालिका आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही $३.६ अब्ज आहे.
(5 / 8)
दिव्या गोकुळनाथ: त्या बायजू या शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीच्या सह-संस्थापक आणि संचालिका आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही $३.६ अब्ज आहे.(Facebook)
मल्लिका श्रीनिवासन: त्या ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच भारत सरकारने स्थापन केलेल्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती $३.४ अब्ज आहे.
(6 / 8)
मल्लिका श्रीनिवासन: त्या ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच भारत सरकारने स्थापन केलेल्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यांची एकूण संपत्ती $३.४ अब्ज आहे.(ANI)
किरण मुझुमदार-शॉ: शॉ या बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.७ अब्ज डॉलर आहे.
(7 / 8)
किरण मुझुमदार-शॉ: शॉ या बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती २.७ अब्ज डॉलर आहे.(Mint file)
अनु आगा: या एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी १९९६ ते २००४ पर्यंत थरमॅक्स या ऊर्जा आणि पर्यावरण अभियांत्रिकी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यांची एकूण संपत्ती $२.२३ अब्ज आहे.
(8 / 8)
अनु आगा: या एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी १९९६ ते २००४ पर्यंत थरमॅक्स या ऊर्जा आणि पर्यावरण अभियांत्रिकी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यांची एकूण संपत्ती $२.२३ अब्ज आहे.(HT Photo)

    शेअर करा