मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: रितेश देशमुखला जिच्या प्रेमाचं लागलंय ‘वेड’; जाणून घ्या ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण...

PHOTO: रितेश देशमुखला जिच्या प्रेमाचं लागलंय ‘वेड’; जाणून घ्या ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण...

Dec 14, 2022, 01:29 PMIST

Jiya Shankar: रितेश आणि जिनिलीयासोबत ‘वेड’ या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • Jiya Shankar: रितेश आणि जिनिलीयासोबत ‘वेड’ या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख त्यांच्या नवा कोरा मराठी चित्रपट ‘वेड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच जिनिलीया मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. (Photo: @jiyaashankarofficial/IG)
(1 / 5)

रितेश आणि जिनिलीया या जोडी सोबतच सध्या या चित्रपटातील आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. रितेश आणि जिनिलीयासोबत या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Photo: @jiyaashankarofficial/IG)
(2 / 5)

अनेक मालिका आणि वेब सीरिजमधून झळकलेली अभिनेत्री जिया शंकर ‘वेड’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. (Photo: @jiyaashankarofficial/IG)
(3 / 5)

‘लव्ह बाय चान्स’, ‘मेरी हानिकारक बिवी’, ‘काटेलाल अँड सन्स’ या सारख्या मालिका आणि काही तामिळ चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आता ती मराठी मनोरंजन विश्वात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. (Photo: @jiyaashankarofficial/IG)
(4 / 5)

‘वेड’ या चित्रपटात रितेश- जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघेही या मालिकेत पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, अभिनेत्री जिया शंकर ही रितेश देशमुखच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. (Photo: @jiyaashankarofficial/IG) 
(5 / 5)

    शेअर करा