मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Joe Root : पोटासाठी बारमध्ये काम करयाची जो रूटची पत्नी, अशी आहे रोमँटिक लव्हस्टोरी!

Joe Root : पोटासाठी बारमध्ये काम करयाची जो रूटची पत्नी, अशी आहे रोमँटिक लव्हस्टोरी!

Jun 17, 2023, 06:23 PMIST

joe root love story : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटची बॅट गेल्या २ वर्षांपासून चांगलीच बोलत आहे. रूटने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले आहे.

  • joe root love story : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटची बॅट गेल्या २ वर्षांपासून चांगलीच बोलत आहे. रूटने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर अतिशय शांत दिसणारा जो रुट प्रेमाच्या मैदानावर मात्र, अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पाहायला मिळाला. रूटने आपल्या पत्नीला बॉलिवूड स्टाइलमध्ये प्रपोज केले. विशेष म्हणजे, जो रूट लग्नाआधीच बाप बनला होता.
(1 / 9)

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटची बॅट गेल्या २ वर्षांपासून चांगलीच बोलत आहे. रूटने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस 2023 च्या पहिल्या कसोटीत कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले आहे. 
(2 / 9)

क्रिकेटच्या मैदानावर तो खूपच शांत आहे. पण क्रिकेटच्या मैदानाबाहेर रूट खूपच रोमँटिक आहे. जो रूटची लव्हस्टोरी फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. रूटने २०१८ मध्ये त्याची गर्लफ्रेंड कॅरी कॉट्रेलशी लग्न केले. याआधी ते दोघे २ वर्षे एकमेकांना डेट करत होते.
(3 / 9)

जो रूटने आपल्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. रूटची पत्नी कॅरी कॉट्रेलला क्रिकेट पाहायला आवडते. कॅरी लीड्समधील द आर्क नावाच्या बारमध्ये काम करायची. तिथेच तिची जो रूटशी पहिली भेट झाली.
(4 / 9)

यॉर्कशायर संघाकडून काउंटी खेळणारा रूट या बारमध्ये वारंवार येत असे. रुट लग्नाआधीच वडील झाला होता. त्याला आता २ मुलं आहेत. यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 
(5 / 9)

रूटने कॅरीसोबत २०१६ च्या मार्च महिन्यात एंगेजमेंट केली होती. यानंतर दोघांनी २०१८ साली लग्न केले.
(6 / 9)

जो रूट त्याच्या कुटुंबाला खूप महत्त्व देतो. त्यांच्या मुलीच्या जन्माच्या वेळी रुटने पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
(7 / 9)

जो रूटने आतापर्यंत इंग्लंड संघासाठी १३० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने आतापर्यंत ५०.७९ च्या सरासरीने ११ हजार १२२ धावा केल्या आहेत. रुटच्या नावावर कसोटीत ३० शतके आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६ शतके आहेत. 
(8 / 9)

joe root love story
(9 / 9)
joe root love story(photos - joe root instagram)

    शेअर करा