मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023 : फलंदाज नाही तर या भारतीय गोलंदाजानं ठोकला आयपीएलचा सर्वात लांब षटकार, धोनीचा नंबर कितवा?

IPL 2023 : फलंदाज नाही तर या भारतीय गोलंदाजानं ठोकला आयपीएलचा सर्वात लांब षटकार, धोनीचा नंबर कितवा?

Mar 11, 2023, 01:48 PMIST

Longest Six in IPL History : आयपीएलचा (IPL 2023) मोसम सुरू होणार आहे. या निमित्ताने आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार कुणी मारला आहे. याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार ठोकणारे टॉप-५ भारतीय फलंदाज कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?

  • Longest Six in IPL History : आयपीएलचा (IPL 2023) मोसम सुरू होणार आहे. या निमित्ताने आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार कुणी मारला आहे. याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार ठोकणारे टॉप-५ भारतीय फलंदाज कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
Albie Morkel- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार दक्षिण आफ्रिकेच्या अल्बी मॉर्केलने ठोकला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना अल्बी मॉर्केलने २००९ मध्ये १२५ मीटरचा षटकार मारला होता, जो आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार आहे.
(1 / 7)
Albie Morkel- आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार दक्षिण आफ्रिकेच्या अल्बी मॉर्केलने ठोकला आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना अल्बी मॉर्केलने २००९ मध्ये १२५ मीटरचा षटकार मारला होता, जो आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार आहे.(Albie Morkel instagram)
praveen kumar - या यादीत वरच्या कोणताही फलंदाज नसून भारताचा माजी स्विंग गोलंदाज आहे. प्रवीण कुमार असे त्या गोलंदाजाचे नाव असून, तो आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना १२४ मीटरचा षटकार मारला होता.
(2 / 7)

Robin Uthappa - या यादीत रॉबिन उथप्पा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०१० मध्ये आरसीबीकडून खेळताना उथप्पाने १२० मीटरचा षटकार मारला होता. 
(3 / 7)
Robin Uthappa - या यादीत रॉबिन उथप्पा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०१० मध्ये आरसीबीकडून खेळताना उथप्पाने १२० मीटरचा षटकार मारला होता. 
Yuvraj Singh - या यादीत युवराज सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL २००९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना युवराजने ११९ मीटरचा षटकार मारला होता. 
(4 / 7)
Yuvraj Singh - या यादीत युवराज सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL २००९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना युवराजने ११९ मीटरचा षटकार मारला होता. 
Gautam Gambhir - या यादीत गौतम गंभीरचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गंभीरने ११७ मीटर लांब षटकार मारला होता. 
(5 / 7)
Gautam Gambhir - या यादीत गौतम गंभीरचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गंभीरने ११७ मीटर लांब षटकार मारला होता. 
MS Dhoni - या यादीतील पाचव्या भारतीय खेळाडूचे नाव महेंद्रसिंग धोनी आहे. IPL २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना धोनीने ११५ मीटर लांब षटकार मारला होता.
(6 / 7)
MS Dhoni - या यादीतील पाचव्या भारतीय खेळाडूचे नाव महेंद्रसिंग धोनी आहे. IPL २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना धोनीने ११५ मीटर लांब षटकार मारला होता.
Longest Six in IPL History
(7 / 7)
Longest Six in IPL History(photos- social media)

    शेअर करा