मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Iphone 13: आयफोन 13 मिळतोय फक्त ३६ हजारात!

Iphone 13: आयफोन 13 मिळतोय फक्त ३६ हजारात!

Mar 06, 2023, 08:32 PMIST

iPhone 13 with Discount : आयफोन १३ ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.

आयफोन १३ ला होळीवर मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनला यूजर्स खूपच स्वस्तात खरेदी करू शकता.
(1 / 5)

अवघ्या ३६ हजारात म्हणजेच अर्ध्या किंमतीत आयफोन १३ खरेदी करता येणार आहे.
(2 / 5)

आयफोन १३ ची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ११ टक्के सूट दिली जात आहे. या फोनला या सूट सोबत ६१ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. 
(3 / 5)

या फोनवर २३ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सोबत ३ हजार रुपयाचा अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. एक्सचेंज ऑफर मिळत असेल तर आयफोन १३ ला तुम्ही ३८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
(4 / 5)

फोनला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक ऑफर केले जाते. तर एचडीएफसी बँक कार्ड वर २ हजार रुयपाची सूट दिली जात आहे. फोनला १० हजार ३३४ रुपयाचा नो कॉस्ट मंथली ईएमआय वर खरेदी करता येऊ शकते.
(5 / 5)

    शेअर करा