मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Mini Auction: आयपीएल २०२४ च्या मिनी ऑक्शनमध्ये 'या' विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

IPL 2024 Mini Auction: आयपीएल २०२४ च्या मिनी ऑक्शनमध्ये 'या' विदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता

Dec 05, 2023, 06:11 PMIST

IPL mini Auction2024: आयपीएल २०२४ ऑक्शनमध्ये अनेक विदेशी क्रिकेटपटूंना विक्रमी रकमेत खरेदी केले जाण्याची शक्यता आहे.

  • IPL mini Auction2024: आयपीएल २०२४ ऑक्शनमध्ये अनेक विदेशी क्रिकेटपटूंना विक्रमी रकमेत खरेदी केले जाण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. खेळलेल्या १० सामन्यांमध्ये ३ शतकांसह ५७८ धावा करणाऱ्या रचिनची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. पाच-सहा फ्रँचायझींनी त्याला विकत घेण्याची योजना आखली आहे.
(1 / 6)

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने विश्वचषकात आपल्या चांगल्या कामगिरीने फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले. विशेषत: अंतिम फेरीत त्याने भारताचा एकतर्फी पराभव केला आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये आयपीएल खेळलेला हेडने विश्वचषकात १० सामने खेळला आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी आहे.
(2 / 6)

डॅरिल मिशेलने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या मधल्या फळीत वादळी खेळी केली. त्याने विश्वचषकातील १० सामन्यात ५५२ धावा केल्या. ज्यात दोन शतकाचाही समावेश आहे.याची मूळ किंमत 1 कोटी रुपये आहे. आयपीएल २०२४ मिनी ऑक्शनमध्ये ७ ते १० कोटी मिळण्याची शक्यता आहे.
(3 / 6)

दक्षिण आफ्रिकेचा बिग हिटर व्हॅन डर ड्यूसेनकडे अनेक फ्रँचायझीची नजर असेल आवडता आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याने १० सामन्यांमध्ये ४४८ धावा केल्या.  ज्यात दोन शतक आहेत. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.
(4 / 6)

श्रीलंका संघाचा युवा खेळाडू दिलशान मधुशंकाने विश्वचषकात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो (२१ विकेट) तिसरा गोलंदाज ठरला.
(5 / 6)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी हा देखील आयपीएल लिलावाचे मुख्य आकर्षण आहे. विश्वचषकातही त्याने विकेट्सची शिकार करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे गेराल्डकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जेराल्ड विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे.
(6 / 6)

    शेअर करा