मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INS Kolkata : भारतीय नौदलाची धडाडक कारवाई! गल्फ ऑफ एडन मध्ये समुद्री चाचांपासून लाइबेरियन जहाजाची सुरक्षा

INS Kolkata : भारतीय नौदलाची धडाडक कारवाई! गल्फ ऑफ एडन मध्ये समुद्री चाचांपासून लाइबेरियन जहाजाची सुरक्षा

Mar 07, 2024, 02:18 PMIST

INS Kolkata news : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्री चाचांविरोधात धडक कारवाई केली आहे. गल्फ ऑफ एडन येथे लाइबेरियन देशाच्या जहाजावर समुद्री चाचांनी ड्रोन हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या आयएनएस कोलकताने तातडीने कारवाई करत जहाजावर अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.

  • INS Kolkata news : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्री चाचांविरोधात धडक कारवाई केली आहे. गल्फ ऑफ एडन येथे लाइबेरियन देशाच्या जहाजावर समुद्री चाचांनी ड्रोन हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या आयएनएस कोलकताने तातडीने कारवाई करत जहाजावर अडकलेल्या नागरिकांची सुटका केली.
समुद्री दरोडेखोरांचे व्यावसायिक जहाजांवरील हल्ले सुरूच आहे. या समुद्री दरोडेखोरांविरोधात भारतीय नौदलाने धडक कारवाई सुरू केली आहे. गल्फ ऑफ एडनच्या समुद्रात देखील समुद्री दरोडे खोरांनी ड्रोनने लाइबेरियन जहाजावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकता या युद्धनौकेने तातडीने जहाजावर अडकलेल्या नागरिकांना मदत करत त्यांचे प्राण वाचवले. तसेच ड्रोन हल्यामुळे जहाजाला लागलेलेल्या आगीवर देखील नियंत्रण मिळवले.
(1 / 7)

भारतीय नौदलाने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की बार्बाडोस-ध्वजांकित बल्क कॅरिअर एमव्ही ट्रू कॉन्फिडन्स जहाजावर  एडनच्या आखाताच्या दक्षिण-पश्चिम ५५  नॉटिकल मैल अंतरावर ड्रोन/क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला होता. 
(2 / 7)

या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली आणि काही क्रू मेंबर्स गंभीर जखमी झाले. आग इतकी भीषण होती की क्रूला लाईफ बोट घेऊन समुद्रात उड्या माराव्या लागल्या.  दरम्यान, या जहाजावरील क्रूने भारतीय नौदलाला मदत मागितली. भारतीय नौदलाच्या  आयएनएस कोलकताने तातडीने या आव्हानाला प्रतिसाद देत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि एका भारतीय नागरिकासह जहाजवरील २१ क्रू सदस्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर केला. यावेळी युद्धनौकेवर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने जखमी क्रू मेंबर्सवर उपचार सुरू केले.
(3 / 7)

अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ मार्च रोजी उघडकीस आली होती. एडनच्या आखातातच लायबेरियन ध्वजांकित व्यावसायिक जहाजावर ड्रोनने हल्ला केला. भारतीय नौदलानेही यामध्ये मदत केली. भारतीय नौदलाने बुधवारी सांगितले की, या जहाजवरील १३  भारतीय नागरिकांसह मालवाहू जहाजाचे २३  सदस्यीय कर्मचारी सुरक्षित आहेत. एमएससी  स्काय-२  या व्यावसायिक जहाजावर ४  मार्च रोजी संध्याकाळी ७   वाजता एडनच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ९० नॉटिकल मैलांवर हल्ला करण्यात आला. भारतीय नौदलाने या जहाजासाठी आयएनएस कोलकाता ही युद्धनौका तैनात केली होती.
(4 / 7)

(5 / 7)

रात्री १०.३० च्या सुमारास हे जहाज घटनास्थळी पोहोचले. १२ भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांचे एक विशेष अग्निशमन दल पथक या व्यापारी जहाजावर चढले आणि आग विझवण्याच्या प्रयत्नात मदत केली.
(6 / 7)

नौदलाने सांगितले की या जहाजावरील १३ भारतीय नागरिकांसह २३  कर्मचारी सुरक्षित आहेत आणि जहाज त्याच्या पुढील गंतव्यस्थानाकडे जात आहे.
(7 / 7)

    शेअर करा