मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेटपटूंच्या मानधनात किती फरक? कोणाला किती पैसे मिळतात? जाणून घ्या

भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेटपटूंच्या मानधनात किती फरक? कोणाला किती पैसे मिळतात? जाणून घ्या

Jan 12, 2024, 05:26 PMIST

India And Afghanistan Cricketers Salary : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला. आता दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूर येथे खेळला जाणार आहे.

  • India And Afghanistan Cricketers Salary : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सनी विजय मिळवला. आता दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूर येथे खेळला जाणार आहे.
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या मानधनात खूप मोठी तफावत आहे. भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या पगारात किती फरक आहे. हे जाणून घ्या
(1 / 6)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या टॉप खेळाडूंना दरमहा सुमारे ५८ हजार रुपये मिळतात. तर या स्टार खेळाडूंचे वार्षिक वेतन सुमारे ६ लाख रुपये आहे.
(2 / 6)

यानंतर अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूंना खूपच कमी पगार मिळतो. युवा खेळाडूंचा पगार ३२ ते ४८ हजारांपर्यंत आहे. तर युवा खेळाडूंचा वार्षिक पगार ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत आहे.
(3 / 6)

भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना ४ श्रेणींमध्ये ठेवते आणि प्रत्येक श्रेणीचे मानधन वेगळे असते. भारतात रोहित शर्मा, विराट कोहली आणि बुमराहसारखे मोठे खेळाडू 'A+' श्रेणीत आहेत. त्यांना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. 
(4 / 6)

भारतात अ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ५ कोटी, ब श्रेणी खेळाडूंना ३ कोटी तर क श्रेणीतील भारतीय खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपये मिळतात.
(5 / 6)

दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्येही मोठा फरक आहे. भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-२०साठी ३ लाख रुपये मिळतात.
(6 / 6)

    शेअर करा