मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs WI T20 : सुर्या, इशान ते मेयर्स, पूरन, हे ५ खेळाडू गाजवणार टी-20 मालिका, पाहा

IND vs WI T20 : सुर्या, इशान ते मेयर्स, पूरन, हे ५ खेळाडू गाजवणार टी-20 मालिका, पाहा

Aug 03, 2023, 05:20 PMIST

ind vs wi t20 series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना आज (३ ऑगस्ट) होणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. याआधी वनडे मालिका टीम इंडियाने २-१ ने जिंकली. त्याचवेळी, पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वांच्या नजरा पुढील ५ खेळाडूंवर असतील.

  • ind vs wi t20 series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना आज (३ ऑगस्ट) होणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. याआधी वनडे मालिका टीम इंडियाने २-१ ने जिंकली. त्याचवेळी, पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वांच्या नजरा पुढील ५ खेळाडूंवर असतील.
सूर्यकुमार यादवटी-20 इंटरनॅशनलचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादव एकदिवसीय मालिकेतही खेळताना दिसला होता. सूर्या वनडेत पूर्णपणे अपयशी ठरला. अशा परिस्थितीत पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वांच्या नजरा सूर्याकडे असतील. सूर्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये अत्यंत वेगवान फलंदाजी करतो.
(1 / 6)

इशान किशनभारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याआधी खेळलेल्या वनडे मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता. ईशानने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ६१.३३ च्या सरासरीने १८४ धावा केल्या आहेत. इशान वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
(2 / 6)

निकोलस पूरनवेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन नुकत्याच झालेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. लीगमध्ये एमआय न्यूयॉर्कची जबाबदारी स्वीकारणाऱ्या निकोलस पूरनने अंतिम सामन्यात ५५ चेंडूत १३७ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या खेळीत १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता.
(3 / 6)

काइल मेयर्सवेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज काइल मेयर्स त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. मेयर्सने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी २४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १३५.७७ च्या स्ट्राइक रेटने ४८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत.
(4 / 6)

शिमरॉन हेटमायर शिमरॉन हेटमायर मॅच फिनिश करण्यासाठी ओळखला जातो. हेटमायर हा अतिशय अनुभवी फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ५० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७९७ धावा केल्या आहेत. यादरम्यान हेटमायरने ४ अर्धशतके झळकावली आहेत.
(5 / 6)

IND vs WI 1st T20 series
(6 / 6)
IND vs WI 1st T20 series(photos- instagram)

    शेअर करा