मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  भारताच्या रस्त्यावर धावायला सज्ज फॉक्सवॅगन व्हर्चस, कसा आहे अनुभव, पाहा

भारताच्या रस्त्यावर धावायला सज्ज फॉक्सवॅगन व्हर्चस, कसा आहे अनुभव, पाहा

Jun 09, 2022, 02:17 PMIST

फॉक्सवॅगन व्हर्चस ही गाडी ११.२१ लाख ते १७.९१ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.

  • फॉक्सवॅगन व्हर्चस ही गाडी ११.२१ लाख ते १७.९१ लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
फॉक्सवॅगन व्हर्चस भारतात लॉन्च करण्यात आलीय. ही गाडी किमान ११.२१ लाखांपासून मिळेल. ही एक्स शोरूम प्राइस आहे.मारुतीची सियाझ किंवा हयुंदे व्हर्ना अशा श्रेणीतल्या गाडयांशी ही स्पर्धा करेल.
(1 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस ही गाडी रॅपिड या गाडीची जागा घेईल. मात्र यात सुरक्षा आणि सुविधा आणखी जास्त देण्यात आल्या आहेत. फॉक्सवॅगन व्हर्चस या गाडीची लांबी  4,561 मिमी आहे तर रुंदी 1,752 मिमी आहे. यात 2,651 मिमीचा व्हील बेस आहे. 
(2 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस या गाडीचा बाहेरचा भाग अत्यंत निमुळत्या एल शेप एलईडी आणि हेडलाईटने आणखीनच आकर्षक वाटतो.
(3 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस गाडीचा मागचा भाग एलइडी टेल लाईट्स आणि  VW लोगोमुळे आकर्षक दिसतो.
(4 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस या गाडीत स्टेअरिंग अतिशय फ्लॅट आहे. त्याशिवाय गाडीचा डॅशबोर्ड त्यावर असलेल्या रंगसंगतीमुळे आणखीनच आकर्षक दिसत आहे. स्टेअरिंगवर कंट्रोल पॅनलही आहे.
(5 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस या गाडीत १० इंचाचा टचक्रीन आहे. अॅपल कार प्ले हे फीचरही गाडीत देण्यात आलं आहे.गाडीत पुढे आणि मागेही आर्म रेस्ट देण्यात आले आहेत.ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एसी व्हेंटस, गाडीत आकर्षक लायटिंग आणि इलेक्ट्रीक सनरूफने ही गाडी परिपूर्ण आहे.
(6 / 7)

फॉक्सवॅगन व्हर्चस या गाडीत भरपूर स्पेस आहे.त्याशिवाय या गाडीत 521 लीटर बूट स्पेसही आहे.
(7 / 7)

    शेअर करा