मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Auto expo 2023 : ह्युंदाई आयोनिक ५ ईव्ही दाखल, फिचर्स पाहून शाहरुख खानही फिदा

Auto expo 2023 : ह्युंदाई आयोनिक ५ ईव्ही दाखल, फिचर्स पाहून शाहरुख खानही फिदा

Jan 11, 2023, 03:56 PMIST

ह्युंदाई ने अखेर देशात आयोनिक ५ ईव्ही दाखल केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारतात ईव्हीची घोषणा केली होती. ती १ लाख रुपयांच्या टोकनसह बुकिंग केली जाऊ शकते. ऑटो एक्सपो २०२३ च्या पहिल्या दिवशी मेगास्टार शाहरुख खानने याचे अनावरण केले

  • ह्युंदाई ने अखेर देशात आयोनिक ५ ईव्ही दाखल केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात भारतात ईव्हीची घोषणा केली होती. ती १ लाख रुपयांच्या टोकनसह बुकिंग केली जाऊ शकते. ऑटो एक्सपो २०२३ च्या पहिल्या दिवशी मेगास्टार शाहरुख खानने याचे अनावरण केले
ह्युंदाई आयोनिक ५ ईव्हीमध्ये पांढरा, काळा आणि एक विशेष मॅट सिल्व्हर कलर देण्यात आले आहेत. 
(1 / 6)

अभिनेता शाहरुख खान  सध्या ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि २५ वर्षांपासून ब्रँडशी संबंधित आहे. त्यामुळे आज या ईव्हीचे त्याच्या हस्ते केलेले लाॅन्चिंग विशेष आकर्षण ठरले आहे.  
(2 / 6)

ह्युंदाई आयोनिक ५ क्यूचे लाॅन्चिंग शाहरुखने त्याच्या ओपन हॅडेड स्टाईलमध्ये केले. तोदेखील या गाडीचे फिचर्स पाहून म्हणाला कुछ कुछ होता है 
(3 / 6)

त्याने कारसमोर आपले हात उघडे ठेवून आणि आजूबाजूला जमलेल्या चाहत्यांना अभिवादन करत आपल्या शैलीत कार लॉन्च केली.
(4 / 6)

प्रास्ताविक किंमत फक्त पहिल्या ५००  ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. कोना इलेक्ट्रिकनंतर सर्व इलेक्ट्रिक पॉवरट्रेन देणारी ही भारतातील दुसरी कार असेल.
(5 / 6)

ह्युंदाई आयोनिक ५ ईव्ही ही ६० पेक्षा अधिक कनेक्टेड कार्सच्या वैशिष्ट्यांसह येते. आणि त्यात तीन वर्षांच्या फ्री ब्लुलिंक सबस्क्रिप्शन मिळते. 
(6 / 6)

    शेअर करा