मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  दिल्लीच्या मेट्रो कार पार्किंगमधल्या आगीत १०० गाड्या जळून खाक, पाहा फोटो

दिल्लीच्या मेट्रो कार पार्किंगमधल्या आगीत १०० गाड्या जळून खाक, पाहा फोटो

Jun 08, 2022, 02:20 PMIST

दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांच्या माहितीनुसार ही आग सकाळी ५ वाजता लागली होती.

  • दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांच्या माहितीनुसार ही आग सकाळी ५ वाजता लागली होती.
दिल्लीच्या जामिया नगर मेट्रो स्टेशन इथं एक मोठी आग लागली होती. या आगीत शंभरपेक्षा जास्त वाहनं जळून खाक झाली आहेत.
(1 / 5)

किमान ८० ई रिक्षा, १० गाड्या, आणि एक दुचाकी तर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.एएनआयच्या माहितीनुसार कोणतीही जीवीतहानी  झालेली नाही.
(2 / 5)

अग्निशमन विभागाने अद्याप तरी आगीचं कारण स्पष्ट केलं नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाली असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
(3 / 5)

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पाठवले गेले होते. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं गेलं होतं.
(4 / 5)

या आगीत काही वाहनं ओळखू न येण्याइतपत जळली असल्याचं दिल्ली अग्निशमन विभागाचं म्हणणं आहे.
(5 / 5)

    शेअर करा