मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hyundai Ioniq 6 EV लवकरच बाजारात; काय लूक, काय थाट, काय रुबाब! ओक्केमध्ये आहे!

Hyundai Ioniq 6 EV लवकरच बाजारात; काय लूक, काय थाट, काय रुबाब! ओक्केमध्ये आहे!

Jun 29, 2022, 03:34 PMIST

Hyundai Ioniq 6 EV ही गाडी E-GMP आर्किटेक्चरवर आधारित आहे जे Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 ला देखील सपोर्ट करतं.

  • Hyundai Ioniq 6 EV ही गाडी E-GMP आर्किटेक्चरवर आधारित आहे जे Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 ला देखील सपोर्ट करतं.
Hyundai Ioniq 6 ला 77.4 kWh बॅटरी पॅक, ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स, AWD असेल असं सांगितलं जात आहे.
(1 / 7)

Hyundai Ioniq 6 फोक्सवॅगन बीटलपासून प्रेरित असलेल्या डिझाइनसह येते.
(2 / 7)
Hyundai Ioniq 6 फोक्सवॅगन बीटलपासून प्रेरित असलेल्या डिझाइनसह येते.
Hyundai Ioniq 6 काही वर्षांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या दक्षिण कोरियाच्या कार ब्रँडच्या प्रोफेसी संकल्पनेच्या तोडीस तोड आहे.
(3 / 7)

Hyundai Ioniq 6 उच्च-स्तरीय एरोडायनॅमिक कार्यक्षमतेत मदत करणाऱ्या डिझाइनसह येते.
(4 / 7)

कारच्या मागील प्रोफाइलमध्ये ड्युअल एलईडी पिक्सेलेटेड पट्टे आहेत जे टेललाइट्स आणि ब्रेक लाइट्स म्हणून काम करतात.
(5 / 7)

Hyundai Ioniq 6 अद्वितीय डिझाइनच्या अलॉय व्हीलवर चालते.
(6 / 7)
Hyundai Ioniq 6 अद्वितीय डिझाइनच्या अलॉय व्हीलवर चालते.
Hyundai Ioniq 6 केबिनला मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग, इंस्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून काम करणारा ड्युअल डिजिटल डिस्प्ले आणि इंफोटेनमेंट स्क्रीन यासह अनोख्या शैलीतील मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हील मिळतात.
(7 / 7)

    शेअर करा