मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos : ह्युंदाई आयोनिक ५ ईव्हीचा फर्स्ट लूक,स्टाईल,डिझाईन्स आहेत यूएसपी

Photos : ह्युंदाई आयोनिक ५ ईव्हीचा फर्स्ट लूक,स्टाईल,डिझाईन्स आहेत यूएसपी

Nov 29, 2022, 05:20 PMIST

 Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे. 

  •  Hyundai Ioniq 5 भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे. 
ह्युंदाईने त्यांची बहृुप्रतिक्षित इलेक्ट्रिक गाडी  आयोनिक ५ साठी बुकिंग उघडले असल्याचे जाहीर केले.
(1 / 9)
ह्युंदाईने त्यांची बहृुप्रतिक्षित इलेक्ट्रिक गाडी  आयोनिक ५ साठी बुकिंग उघडले असल्याचे जाहीर केले.(Hyundai)
बुकिंग २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
(2 / 9)
बुकिंग २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
ह्युंदाई आयोनिक ५ ई- जीएमपी आर्किटेक्चरवर आधारित आहे.
(3 / 9)
ह्युंदाई आयोनिक ५ ई- जीएमपी आर्किटेक्चरवर आधारित आहे.(Bloomberg)
ही ईव्ही आधीच अनेक पाश्चात्य देशांमध्ये विकली जात आहे.  जिथे ती दोन बॅटरी पॅकसह ऑफर केली जाते.
(4 / 9)
ही ईव्ही आधीच अनेक पाश्चात्य देशांमध्ये विकली जात आहे.  जिथे ती दोन बॅटरी पॅकसह ऑफर केली जाते.
एका बॅटरी पॅकची क्षमता 58 kWh आहे तर दुसऱ्याची क्षमता 72.6 kWh आहे. या ट्रिम्स आरडब्यल्यु आणि एडब्ल्यूडी दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केल्या जातात.
(5 / 9)
एका बॅटरी पॅकची क्षमता 58 kWh आहे तर दुसऱ्याची क्षमता 72.6 kWh आहे. या ट्रिम्स आरडब्यल्यु आणि एडब्ल्यूडी दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केल्या जातात.
लहान बॅटरी पॅक ३८५ किमीच्या श्रेणीचे तर मोठा बॅटरी सुमारे ४८० किमीची श्रेणी प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे. 
(6 / 9)
लहान बॅटरी पॅक ३८५ किमीच्या श्रेणीचे तर मोठा बॅटरी सुमारे ४८० किमीची श्रेणी प्रदान करते, असा दावा कंपनीने केला आहे. 
१८  मिनिटांत ३५० केडब्ल्यू डीसी चार्जर वापरून शून्य ते ८०% पर्यंत बॅटरी चार्ज करता येते.
(7 / 9)
१८  मिनिटांत ३५० केडब्ल्यू डीसी चार्जर वापरून शून्य ते ८०% पर्यंत बॅटरी चार्ज करता येते.
ह्युंदाई आयोनिक ५ मध्ये १२.३-इंचाचा टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले, आणखी १२.३-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जिंग देण्यात आले आहे.
(8 / 9)
ह्युंदाई आयोनिक ५ मध्ये १२.३-इंचाचा टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले, आणखी १२.३-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जिंग देण्यात आले आहे.
ह्युंदाई आयोनिक ५ भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे.
(9 / 9)
ह्युंदाई आयोनिक ५ भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर खरी स्पर्धा ही किया ईव्ही ६ आणि व्होल्वो एक्ससी ४० शी आहे.

    शेअर करा