मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ही ई बाईक पाहिलीत का? १८०चा टॉप स्पीड, ४२० किमी एका चार्जिंगमध्ये, पाहा फोटो

ही ई बाईक पाहिलीत का? १८०चा टॉप स्पीड, ४२० किमी एका चार्जिंगमध्ये, पाहा फोटो

Jun 06, 2022, 09:58 PMIST

एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही तीन लेव्हलमध्ये चार्ज करु शकता. लेव्हल १, लेव्हल २ आणि लेव्हल ३ डीसी फास्ट

  • एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही तीन लेव्हलमध्ये चार्ज करु शकता. लेव्हल १, लेव्हल २ आणि लेव्हल ३ डीसी फास्ट
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत $२५ हजार ८८० डॉलर्स इतकी आहे.
(1 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत $२५ हजार ८८० डॉलर्स इतकी आहे.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर डुकाटी स्कूटरचा फील देते.
(2 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर डुकाटी स्कूटरचा फील देते.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ५ इंचाचा फूल एचडी डिप्ले आहे. यात सात वेगवेगळे रायडींग मोडस आहेत.
(3 / 10)

एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर ४२० किमी धावू शकते असा कंपनीचा दावा आहे.
(4 / 10)

एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर ३.५ सेकंदात १०० च्या स्पीडला जाते असंही कंपनी म्हणतेय.
(5 / 10)

एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर १८०चा टॉप स्पीड गाठते.
(6 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर १८०चा टॉप स्पीड गाठते.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्यूएल डिस्क ब्रेक आहेत.
(7 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्यूएल डिस्क ब्रेक आहेत.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर ० ते ८० टक्के चार्जिंग ४० मिनिटात करते.
(8 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर ० ते ८० टक्के चार्जिंग ४० मिनिटात करते.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर डुकाटीसारखाच अनुभव तुम्हाला देते.
(9 / 10)
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर डुकाटीसारखाच अनुभव तुम्हाला देते.
एनर्जिका एक्सपिरिया इलेक्ट्रिक स्कूटर पुढच्या आणि मागच्या लाीटसमुळे आणखीनच आकर्षक दिसते.
(10 / 10)

    शेअर करा