मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  नव्या रुपात आली ह्युंदाईची वेन्यू, तीन पर्यायात मिळू शकणार, पाहा फोटो

नव्या रुपात आली ह्युंदाईची वेन्यू, तीन पर्यायात मिळू शकणार, पाहा फोटो

Jun 16, 2022, 02:09 PMIST

ह्युंदाईने आपल्या ग्राहकांसमोर आता तीन पर्याय ठेवले आहेत. ह्युंदाईची वेन्यू आता तुम्हाला १.२ लिटर एमपीआय पेट्रोल, १.० लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल आणि १.५ लिटर सीआरडीआय डिझेल अशा प्रकारात मिळू शकणार आहे.

  • ह्युंदाईने आपल्या ग्राहकांसमोर आता तीन पर्याय ठेवले आहेत. ह्युंदाईची वेन्यू आता तुम्हाला १.२ लिटर एमपीआय पेट्रोल, १.० लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल आणि १.५ लिटर सीआरडीआय डिझेल अशा प्रकारात मिळू शकणार आहे.
ह्युंदाई मोटर्स इंडियाने आपल्या २०२२ च्या वेन्यू ची किंमत जाहीर केली आहे. आता ही गाडी तुम्हाला ७.५३ लाखांच्या सुरुवातीच्या किमतीपासून मिळू शकणार आहे. या गाडीचे फीचर्स काय असतील यावरही एक नजर टाकूया.
(1 / 7)

ह्युंदाईची वेन्यू २०२२ मध्ये काही नवे लुक पाहायला मिळत आहेत. गाडीचं फ्रंट ग्रिल आता नव्या डिझाइनमध्ये पाहायला मिळत आहे.
(2 / 7)

ह्युंदाईची वेन्यू या गाडीत नवे एलईडी लाईटस पाहायला मिळत आहेत. गाडीच्या चाकाचं अलॉय व्हिल डिझाईन नव्या रुपात सादर करण्यात आलं आहे.
(3 / 7)

ह्युंदाईची वेन्यू गाडीच्या मागच्या बाजूस एका सरळ रेषेत लाईटस दिले गेले आहेत. हे गाडीचं सौदर्य वाढवतात. रेअर बंपरही अपडेट केले गेले आहेत.
(4 / 7)

आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यासाठी गाडीच्या आतल्या बाजूसही अनेक बदल केलेले पाहायला मिळत आहेत. होम कार कनेक्टेड ज्यात अलेक्सा मदत करते हा गाडीचा एक प्लस आहे त्याशिवाय इंफोटेनमेंट स्क्रीनचा आकार वाढवला गेला आहे.
(5 / 7)

या गाडीच्या टेक्नॉलॉजीमध्ये ६० ब्लू लिंक फिचर्स देण्यात आले आहेत. जे १० प्रादेशिक भाषांमध्येही पाहायला मिळू शकतात.
(6 / 7)

ह्युंदाईची वेन्यू या गाडीत मागच्या दोन सीटसना रेक्लायनर्स दिले गेले आहेत. गाडीत पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे.पॉवर ड्रायव्हर सीट आहे, इलेक्ट्रीक सनरुफ आहे त्याशिवाय डिजिटल क्लस्टर ड्रायव्हर डिप्ले देखील देण्यात आला आहे.
(7 / 7)

    शेअर करा