मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरणार?, पाहा हवामान अंदाज

Mumbai Weather : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरणार?, पाहा हवामान अंदाज

Sep 30, 2023, 01:07 PMIST

Mumbai Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.

  • Mumbai Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होत आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.
Mumbai Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(1 / 5)
Mumbai Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(HT)
Mumbai Rain Update Live : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात पुढील दोन तीन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(2 / 5)
Mumbai Rain Update Live : मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणात पुढील दोन तीन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(HT)
Maharashtra Rain Update : गणपती विसर्जनाच्या एक दिवसाआधीपासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेकांना बाप्पांना अखेरचा निरोप देताना चिंब भिजावं लागलं.
(3 / 5)
Maharashtra Rain Update : गणपती विसर्जनाच्या एक दिवसाआधीपासून मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेकांना बाप्पांना अखेरचा निरोप देताना चिंब भिजावं लागलं.(HT)
Mumbai Rain Update : उत्तर भारतातील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
(4 / 5)
Mumbai Rain Update : उत्तर भारतातील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.(HT)
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता बाप्पांसह वरुणराजाही येत्या काही दिवसांत निरोप घेणार असल्याचं चित्र आहे.
(5 / 5)
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता बाप्पांसह वरुणराजाही येत्या काही दिवसांत निरोप घेणार असल्याचं चित्र आहे.(PTI)

    शेअर करा