मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Update : मुंबईत पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा; कोकणातही वरुणराजा बरसणार

Mumbai Rain Update : मुंबईत पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा; कोकणातही वरुणराजा बरसणार

Aug 30, 2023, 02:38 PMIST

Mumbai Rain Update : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

  • Mumbai Rain Update : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
Maharashtra Rain Updates : गेल्या महिन्याभरापासून गायब असलेल्या पावसाने अखेर मंगळवारी रात्री उशिरापासून मुंबईतील अनेक ठिकाणी बसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(1 / 5)
Maharashtra Rain Updates : गेल्या महिन्याभरापासून गायब असलेल्या पावसाने अखेर मंगळवारी रात्री उशिरापासून मुंबईतील अनेक ठिकाणी बसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.(HT)
Mumbai Rain and Weather Update : त्यानंतर आता मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(2 / 5)
Mumbai Rain and Weather Update : त्यानंतर आता मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(AP)
Maharashtra Rain Updates : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
(3 / 5)
Maharashtra Rain Updates : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.(HT)
Maharashtra Rain and Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे.  ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणीही रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे.
(4 / 5)
Maharashtra Rain and Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे.  ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणीही रिमझिम पावसाची नोंद करण्यात आली आहे.(HT)
मुंबईत सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढतच जाणार असून शनिवारपर्यंत उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
(5 / 5)
मुंबईत सुरू झालेल्या पावसाचा जोर वाढतच जाणार असून शनिवारपर्यंत उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.(PTI)

    शेअर करा