मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather Update : मान्सून माघारी फिरला, मुंबईचं तापमान वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Mumbai Weather Update : मान्सून माघारी फिरला, मुंबईचं तापमान वाढणार?, पाहा हवामान अंदाज

Oct 08, 2023, 02:15 PMIST

Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं दिसून येत आहे. परिणामी सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं दिसून येत आहे. परिणामी सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai Weather Update : उत्तरेकडील राज्यानंतर आता महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
(1 / 5)

Weather Update Mumbai : पावसाचा हंगाम संपला असून आता हिवाळा सुरू झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून वातावरणात गारवा निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
(2 / 5)
Weather Update Mumbai : पावसाचा हंगाम संपला असून आता हिवाळा सुरू झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून वातावरणात गारवा निर्माण होत असल्याचं चित्र आहे.(Hindustan Times)
मुंबईसह पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असून ढगाळ वातावरण नाहीसं होत आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांत मुंबईच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
(3 / 5)

गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. परंतु आता मान्सून माघारी फिरला असून थंडी सक्रिय होण्याची चिन्हं आहे. त्यामुळं मुंबईकरांना स्वेटर कपाटातून बाहेर काढावे लागणार आहे.
(4 / 5)

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. परिणामी अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यातच आता हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळं त्याचा शेतीक्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(5 / 5)

    शेअर करा