मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shubman Gill: शुभमन गिलचा नवा पराक्रम, २०२३ मध्ये झळकावली सर्वाधिक अर्धशतक

Shubman Gill: शुभमन गिलचा नवा पराक्रम, २०२३ मध्ये झळकावली सर्वाधिक अर्धशतक

Nov 02, 2023, 07:11 PMIST

श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात ९२ धावांची खेळी करणारा शुभमन गिल खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात ९२ धावांची खेळी करणारा शुभमन गिल खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो २०२३ मध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
(1 / 6)
भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो २०२३ मध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.(PTI)
शुभमन गिलने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ अर्धशतके केली आहेत.
(2 / 6)
शुभमन गिलने २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ अर्धशतके केली आहेत.(PTI)
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यावर्षी सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत.
(3 / 6)
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यावर्षी सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत.(PTI)
२०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ११ अर्धशतक झळकावली आहे.
(4 / 6)
२०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ११ अर्धशतक झळकावली आहे.(AFP)
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ३ अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. दरम्यान, २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशथक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
(5 / 6)
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ३ अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. दरम्यान, २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशथक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.(BCCI Twitter)
भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावर्षी १० अर्धशतक झळकावली आहेत. २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
(6 / 6)
भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावर्षी १० अर्धशतक झळकावली आहेत. २०२३ मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.(ANI)

    शेअर करा