मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Honey for Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी मधाचा 'असा' करा वापर!

Honey for Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी मधाचा 'असा' करा वापर!

Dec 01, 2022, 12:07 PMIST

Honey for Glowing Skin: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. विवाहसोहळ्यात जाताना छान दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर मध वापरून ग्लो आणू शकता.

  • Honey for Glowing Skin: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. विवाहसोहळ्यात जाताना छान दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेवर मध वापरून ग्लो आणू शकता.
हिवाळा आला की त्वचा कोरडी होते. आणि मग खोकला आणि सर्दी या समस्या तुमच्या शरीराला त्रास देतात. या सर्वांवर एक चांगला उपाय म्हणजे मध.
(1 / 7)
हिवाळा आला की त्वचा कोरडी होते. आणि मग खोकला आणि सर्दी या समस्या तुमच्या शरीराला त्रास देतात. या सर्वांवर एक चांगला उपाय म्हणजे मध.(Pixabay)
त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी बर्याच वर्षांपासून याचा वापर केला जात आहे.
(2 / 7)

त्वचेमध्ये अनेक लहान छिद्रे असतात. दिवसा त्या छिद्रांमध्ये धूळ साचते. त्यामुळे पुरळ उठते. मध नियमित वापरल्याने ही धूळ निघून जाते.
(3 / 7)

ज्यांना मुरुमांचा त्रास वारंवार होत असतो त्यांनी मध आणि तूप चेहऱ्यावर लावल्याने काही दिवसातच मुरुमांपासून सुटका होईल.
(4 / 7)

हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता कमी होणे सामान्य आहे. त्वचेला मध लावून ते धुतल्याने ओलावा टिकून राहतो. महागड्या कॉस्मेटिक उत्पादनांपेक्षा मध चांगले काम करते.
(5 / 7)

वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. मधामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहून या सुरकुत्या दूर करण्यात मदत होते.
(6 / 7)

मेकअप काढण्यासाठी अनेक लोक विविध कॉस्मेटिक उत्पादने वापरतात. या ऐवजी मध आणि ऑलिव्ह ऑईल वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.
(7 / 7)

    शेअर करा