मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Street Food: विषापेक्षा कमी नाहीत भारतातील हे स्ट्रीट फूड्स, एकदा चेक करा लिस्ट

Street Food: विषापेक्षा कमी नाहीत भारतातील हे स्ट्रीट फूड्स, एकदा चेक करा लिस्ट

Feb 10, 2024, 07:57 PMIST

Harmful Street Food for Health: स्ट्रीट फूड खाण्याचे शौकीन असाल तर आताच सावध व्हा. अनेक पदार्थ तुम्ही फूड स्टॉल्सवर मोठ्या उत्साहाने खातात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पाहा ही लिस्ट

  • Harmful Street Food for Health: स्ट्रीट फूड खाण्याचे शौकीन असाल तर आताच सावध व्हा. अनेक पदार्थ तुम्ही फूड स्टॉल्सवर मोठ्या उत्साहाने खातात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. पाहा ही लिस्ट
सड़क के गोलगप्पे या मोमोज देखकर आपके मुंह में पानी आने लगता है तो सतर्क रहें। इन फूड्स को सड़क पर खाना आपको बीमार कर सकता है। देखें लिस्ट....
(1 / 6)

चायनिज डिशेस - सर्वप्रथम अशा पदार्थांबद्दल बोलूया ज्यामध्ये कॉर्न फ्लोअर आणि टोमॅटो सॉस वापरला जातो. जसे मंचुरियन, चिली पनीर, चिली मशरूम इ. स्वस्त सॉसमध्ये खराब रंग आणि रसायने असतात. त्यात वापरलेले तेलही खराब असते.
(2 / 6)

पाणीपुरी - देशाच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरीचे चाहते सापडतील. रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीच्या पाण्यात असंख्य बॅक्टेरिया असू शकतात. तुम्हाला खायला घालणाऱ्याचे हातही स्वच्छ असतील याची खात्री नसते.
(3 / 6)

मोमोज - जर तुम्ही बाहेरचे मोमोज खात असाल तर तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. व्हेज मोमोजमध्ये कोबी असते आणि त्याचे जंत मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. तर नॉनव्हेजमध्ये मांस खराब होण्याची भीती असते. त्याची चटणी खाल्ल्यानंतर लोक आजारी पडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत.
(4 / 6)

फ्रूट सलाद - फळे आरोग्यासाठी चांगली असतात. पण रस्त्यावर कापलेली फळे तुम्हाला आजारी बनवू शकतात. उघड्या फळांवर माशींसह डोळ्यांना न दिसणारे अनेक जीवाणू असतात.
(5 / 6)

बर्फाचा गोळा - रंगीबेरंगी गोळे पाहून तोंडाला पाणी सुटले तर यावरही नियंत्रण ठेवायला शिका. ज्या पाण्यापासून हा गोळा तयार होतो ते पाणी प्रदूषित होऊ शकते. याशिवाय त्यात रंग आणि साखर असते. या दोन्हीमुळे नुकसान होते. दूषित बर्फामुळे टायफॉइड होऊ शकतो. 
(6 / 6)

    शेअर करा