मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Health Care Tips: फुलकोबी खाताय? थांबा! होऊ शकतात हे नुकसान

Health Care Tips: फुलकोबी खाताय? थांबा! होऊ शकतात हे नुकसान

Jan 08, 2023, 01:17 PMIST

Side Effect of Cauliflower: हिवाळा आला की अनेक जण फ्लॉवरच भाजी, फ्लॉवर करी, मंचुरियन जास्त खातात. पण फुलकोबी जास्त खाल्ल्यास काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?

  • Side Effect of Cauliflower: हिवाळा आला की अनेक जण फ्लॉवरच भाजी, फ्लॉवर करी, मंचुरियन जास्त खातात. पण फुलकोबी जास्त खाल्ल्यास काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?
फुलकोबी प्रत्येक हंगामात मिळते. पण फुलकोबीला हिवाळ्यात मागणी जास्त असते. पण या फुलकोबीचे अनेक साईड इफेक्ट आहेत. फुलकोबी खाल्ल्यानंतर अनेकांना पोटाचा त्रास जाणवतो.
(1 / 5)
फुलकोबी प्रत्येक हंगामात मिळते. पण फुलकोबीला हिवाळ्यात मागणी जास्त असते. पण या फुलकोबीचे अनेक साईड इफेक्ट आहेत. फुलकोबी खाल्ल्यानंतर अनेकांना पोटाचा त्रास जाणवतो.(Freepik)
फुलकोबी जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो आणि किडनी स्टोन होऊ शकतो. ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी फुलकोबी चांगली नाही. थायरॉईडची समस्या असल्यास फुलकोबी काही वेळा समस्या निर्माण करू शकते.
(2 / 5)
फुलकोबी जास्त प्रमाणात खाल्ल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो आणि किडनी स्टोन होऊ शकतो. ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी फुलकोबी चांगली नाही. थायरॉईडची समस्या असल्यास फुलकोबी काही वेळा समस्या निर्माण करू शकते.(Freepik)
फुलकोबीमध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स असतात. पोटॅशियम देखील समाविष्ट आहे. त्यात तांबेही कमी प्रमाणात असते.
(3 / 5)
फुलकोबीमध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वे असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स असतात. पोटॅशियम देखील समाविष्ट आहे. त्यात तांबेही कमी प्रमाणात असते.(Freepik)
फुलकोबी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, पण थोड्या वेळाने भूक लागते. रक्त पातळ करणाऱ्यांनी फुलकोबी खाऊ नये, कारण त्यात व्हिटॅमिन के असते.
(4 / 5)
फुलकोबी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, पण थोड्या वेळाने भूक लागते. रक्त पातळ करणाऱ्यांनी फुलकोबी खाऊ नये, कारण त्यात व्हिटॅमिन के असते.(Pixabay)
अतिरिक्त फुलकोबीमुळे गॅस, छातीत जळजळ आणि जठराची सूज या समस्या होऊ शकतात. त्यामुळे फुलकोबी आवडत असली तरी ती योग्य प्रमाणातच खाल्ली पाहिजे. 
(5 / 5)
अतिरिक्त फुलकोबीमुळे गॅस, छातीत जळजळ आणि जठराची सूज या समस्या होऊ शकतात. त्यामुळे फुलकोबी आवडत असली तरी ती योग्य प्रमाणातच खाल्ली पाहिजे. (Unsplash)

    शेअर करा