मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंतीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू! होऊ शकते मोठे नुकसान

Hanuman Jayanti 2024: हनुमान जयंतीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू! होऊ शकते मोठे नुकसान

Apr 22, 2024, 06:11 PMIST

उद्या म्हणजेच मंगळवारी, २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. या मंगळवारी दिवस शुभ असला तरी शास्त्रानुसार काही वस्तूंची खरेदी करू नये. जाणून घ्या काय आहेत ‘या’ वस्तू…

मंगळवार, २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी हनुमानाची पूजा करणे आणि दिवसभर उपवास करणे फलदायी ठरते. यंदा हनुमान जयंती मंगळवारी आली आहे. या दिवशी अंजनेयाची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
(1 / 6)

हनुमानाची पूजा आणि प्रसन्न करण्यासाठी मंगळवार हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. शास्त्रानुसार त्या दिवशी विशिष्ट प्रकारच्या वस्तू खरेदी करणे योग्य नाही. त्यामुळे मंगळवारी (२३ एप्रिल) म्हणजेच ज्या दिवशी हनुमान जयंती आहे, त्या दिवशीही कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत, यावर एक नजर टाकूया.
(2 / 6)

काळे कपडे:: शास्त्रानुसार चुकूनही मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नयेत. तसेच, मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणेही योग्य नाही.
(3 / 6)

शृंगार वस्तू: विवाहित महिलांनी मंगळवारी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी मेकअप किंवा शृंगाराच्या वस्तू खरेदी करणे योग्य नाही कारण त्याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो, असे मानले जाते. 
(4 / 6)

काचेची भांडी: मंगळवारी हनुमान जयंतीच्या दिवशी लोखंडी आणि काचेची खरेदी करू नये. त्यामुळे मंगळवारी अशा कोणत्याही नवीन वस्तू आणू नयेत. 
(5 / 6)

नवे घर किंवा वास्तू: नवीन घराचे बांधकाम मंगळवारी सुरू करू नये, भूमिपूजन, पायाभरणी असे कोणतेही उपक्रम सुरू करू नयेत, मंगळवारी नवीन घर खरेदी करू नये. 
(6 / 6)

    शेअर करा