मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone Offers: आयफोन 14 च्या खरेदीवर जबरदस्त डिस्काऊंट

iPhone Offers: आयफोन 14 च्या खरेदीवर जबरदस्त डिस्काऊंट

Mar 14, 2023, 06:01 PMIST

iPhone Offers: फ्लिपकार्टवर आयफोनच्या खरेदीवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे.

iPhone Offers: फ्लिपकार्टवर आयफोनच्या खरेदीवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे.
फ्लिपकार्टवर आयफोन १४ च्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमतीवर १७ टक्के सुट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ६५ हजार ९९९ उपलब्ध आहे. बँक कार्ड ऑफर आणि एक्सजेंज डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन तुम्हाला आणखी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.
(1 / 5)

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकते. या सेलमध्ये तुम्हाला आयफोन खरेदीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळत आहे.
(2 / 5)
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लसच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकते. या सेलमध्ये तुम्हाला आयफोन खरेदीवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळत आहे.
आयफोन १४ ची मूळ किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर १६ टक्के डिस्काउंटसह ग्राहकांना हा स्मार्टफोन ६५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के डिस्काऊंट देण्यात आले आहे.
(3 / 5)
आयफोन १४ ची मूळ किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर १६ टक्के डिस्काउंटसह ग्राहकांना हा स्मार्टफोन ६५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर १० टक्के डिस्काऊंट देण्यात आले आहे.(HT Tech)
एवढेच नव्हेतर, जुन्या फोनच्या बदल्यात २० हजार रुपयांपर्यंत लाभ घेता येणार आहे. एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे.
(4 / 5)
एवढेच नव्हेतर, जुन्या फोनच्या बदल्यात २० हजार रुपयांपर्यंत लाभ घेता येणार आहे. एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण फायदा तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे.(Unsplash)
आयफोन १४ व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर आयफोन १४ प्लसवर देखील सूट मिळत आहे.आयफोन १४ प्लसची मूळ किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे. या स्मार्टफोनवर १६ हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे.
(5 / 5)
आयफोन १४ व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर आयफोन १४ प्लसवर देखील सूट मिळत आहे.आयफोन १४ प्लसची मूळ किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे. या स्मार्टफोनवर १६ हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे.

    शेअर करा