मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ecuador earthquake: इक्वेडोरमध्ये भूकंप, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Ecuador earthquake: इक्वेडोरमध्ये भूकंप, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Mar 19, 2023, 06:37 PMIST

इक्वेडोरमध्ये आलेल्या भूंकपामुळे मोठी जीवतहानी झाली असून मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

इक्वेडोरमध्ये आलेल्या भूंकपामुळे मोठी जीवतहानी झाली असून मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली.
(1 / 6)
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली.(AP)
या भूकंपामध्ये आतापर्यंत १४ जण ठार झाल्याची माहिती आहे.
(2 / 6)
या भूकंपामध्ये आतापर्यंत १४ जण ठार झाल्याची माहिती आहे.(AP)
या भूकंपामध्ये आतापर्यंत १४ जण ठार झाल्याची माहिती आहे.
(3 / 6)
या भूकंपामध्ये आतापर्यंत १४ जण ठार झाल्याची माहिती आहे.(REUTERS)
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव ग्वायासमध्ये झाला असून हा किनारी भाग आहे. येथून 80 किमी अंतरावर असलेल्या ग्वायाकिल शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.
(4 / 6)
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव ग्वायासमध्ये झाला असून हा किनारी भाग आहे. येथून 80 किमी अंतरावर असलेल्या ग्वायाकिल शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे.(REUTERS)
या भूकंपात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
(5 / 6)
या भूकंपात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.(REUTERS)
या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
(6 / 6)
या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.(REUTERS)

    शेअर करा